RCB महिन्यानंतर जिंकले, तरीही Point Table मध्ये दिवे नाही लावू शकले! पाहा समीकरण RCB च्या अनपेक्षित विजयाने काव्या मारनला धक्का बसला; धावांचा डोंगर उभारणारा SRH हरला SRH ची अवस्था पाहून 'मिस्ट्री गर्ल' चकीत झाली, पण तिची ओळख पटताच अनेकांची झोप उडाली SRH vs RCB Live : विराट कोहली फिदीफिदी हसला, काव्या मारनचा चेहरा पडला! पाहा नेमकं काय घडलं रजत पाटीदारच्या वेगाला, विराटच्या 'संथ' खेळीमुळे ब्रेक! जयदेवचा भन्नाट माऱ्यावर ग्रीनचा उतारा ६,६,६,६! रजत पाटीदार मागून आला अन् १९ चेंडूंत अर्धशतक; विराटचाही भीमपराक्रम PL2024 मध्ये #ViratKohli ने ४०० धावांचा टप्पाही ओलांडला. आयपीएल इतिहासात १० पर्वांमध्ये ४०० हून अधिक धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्याने सुरेश रैना व डेव्हिड वॉर्नर ( ९) यांना मागे टाकले. कोहलीचा आणखी एक 'विराट' पराक्रम! IPL इतिहासातील ठरला चौथा ओपनर IPL 2024 SRH vs RCB: RCB ने टॉस जिंकला! डुप्लेसिसला सुखद धक्का बसला; हैदराबादचे तगडे आव्हान Indian team selection reports - रिषभ पंतची T20 World Cup संघात जागा पक्की! संजू पुन्हा पडल मागे, १ जागेसाठी तिरंगी लढत "अरविंद केजरीवालांवर 24 तास लक्ष, तिहार जेल हे टॉर्चर रूम बनलं"; आप नेत्याचं मोदींना पत्र बिहारमधून कोल्हापूरला जाणारी ३२ अल्पवयीन मुलं मिरजेत ताब्यात बारामतीच्या गावांत अनोळखी लोक फिरताना दिसतायत, शेवटचे दोन दिवस...; सुनंदा पवारांचा गंभीर दावा ० धाव, ७ विकेट्स! रोहमालियाचा वर्ल्ड रेकॉर्ड, कोणत्याच फॉरमॅटमध्ये नव्हता झाला असा पराक्रम "विरोधकांकडे ना धोरण, ना नेता, ते फक्त अफवा पसरवतात"; दिया कुमारींचं काँग्रेसवर टीकास्त्र दोनवेळा मृत्यूला चकवा! माजी महान क्रिकेटपटूवर बिबट्याचा हल्ला, कुत्र्याने वाचवले प्राण सचिन तेंडुलकरने कधीच...! वीरेंद्र सेहवागने अम्पायरशी वाद घालणाऱ्या विराट कोहलीला सुनावले विशाल पाटलांचा प्रचार करताना माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर हल्ला; पाच हल्लेखोरांवर तक्रार बिहार: हॉटेलला भीषण आग! ६ ठार, २० जण होरपळले; अंगावर काटा आणणारे दृश्य गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयातर्फे २७ रोजी समावेशक मोहिमचे आयोजन
Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या FOLLOW Chennai super kings, Latest Marathi News महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
IPL 2024, CSK Vs LSG: चेन्नईविरुद्धच्या सामन्यानंतर चेपॉकवरील स्टॉयनिसच्या वादळी खेळीबरोबरच आणखी एका घटनेची चर्चा होत आहे. ती बाब म्हणजे लखनौने मिळवलेल्या सनसनाटी विजयानंतर लखनौच्या एका चाहत्याने सीएसकेच्या फॅन्सच्या गराड्यात राहूनही नवाबी थाटात केले ...
MS Dhoni DRS Accuracy Video: अंपायरने वाईड देताच धोनीने ऋतुराजकडे पाहत इशारा केला ...
ऋतुराज गायकवाडच्या शतकाला लखनौ सुपर जायंट्सच्या मार्कस स्टॉयनिसने शतकानेच उत्तर दिले. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या कामगिरीवर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा भारतीय संघ निवडला जाणार आहे. ...
चेपॉकचा आजचा सामना ऋतुराज गायकवाडच्या शतकाने गाजला असला तरी महेंद्रसिंग धोनीच ( MS Dhoni) नायक ठरला. ...
अजिंक्य रहाणे ( १) व डॅरिल मिचेल ( १०) या दोन खेळाडूंना ४९ धावांवर माघारी पाठवताना LSG च्या लोकेश राहुल व दीपक हुडा यांनी अद्भुत झेल घेतले. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) याने चेन्नई सुपर किंग्ससाठी कर्णधार म्हणून पहिले शतक झळकावले. ...
कर्णधार ऋतुराज गायकवाडने ( Ruturaj Gaikwad ) चेन्नई सुपर किंग्सला मजबूत स्थितीत राखले आहे. ...