लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीट इंडिया

चीट इंडिया

Cheat india movie, Latest Marathi News

चीट इंडिया’ हा देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा चित्रपट आहे. सौमिक सेन दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता इमरान हाश्मी यात मुख्य भूमिकेत आहे.  टी-सीरिज, अतुल कासबेकर आणि इमरान हाश्मी यांची निर्मिती असलेल्या श्रेया धनवंतरी इमरानसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.
Read More
 ‘चीट इंडिया’ नाही ‘व्हाय चीट इंडिया’! ऐनवेळी बदलले इमरान हाश्मीच्या चित्रपटाचे नाव!! - Marathi News | emraan hashmi starrer cheat india is now titled as why cheat india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ‘चीट इंडिया’ नाही ‘व्हाय चीट इंडिया’! ऐनवेळी बदलले इमरान हाश्मीच्या चित्रपटाचे नाव!!

सुरूवातीला ‘चीट इंडिया’ असे या चित्रपटाचे नामकरण करण्यात आले होते. पण सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या शीर्षकावर तीव्र आक्षेप नोंदवत, ते बदलण्याचे आदेश दिले. ...

इमरान हाश्मीने घेतला कंगना, हृतिकचा धसका! अचानक बदलली ‘चीट इंडिया’ची रिलीज डेट!! - Marathi News | emraan hashmi starrer cheat india will release on 18 january 2019 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इमरान हाश्मीने घेतला कंगना, हृतिकचा धसका! अचानक बदलली ‘चीट इंडिया’ची रिलीज डेट!!

या नव्या वर्षांत बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचा बॉक्सआॅफिस संघर्ष अटळ मानला जात आहे. चालू महिन्याचेच सांगायचे तर या महिन्यात अनेक मोठ्या चित्रपटांची ‘बिग फाईट’ पाहायला मिळणार आहे. ...