लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चाबहार

चाबहार

Chabahar, Latest Marathi News

चाबहार बंदराद्वारे मध्य आशियाई देशांशी व्यापाराच्या संधींमध्ये होणार वाढ- केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल - Marathi News | Union Minister Sarbananda Sonowal said that trade opportunities with Central Asian countries will increase through Chabahar port | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"चाबहार बंदराद्वारे मध्य आशियाई देशांशी व्यापाराच्या संधींमध्ये होणार वाढ"

मध्य आशियाई देशांसोबत भारत पर्यायी योजना विकसित करण्याच्या दिशेने काम करत असल्याचेही सांगितले.  ...

इराणचा भारताला आणखी एक दे धक्का! महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून ONGC बाहेर - Marathi News | iran to develop farzad b without ongc india awaits response on chabhar rail link | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा भारताला आणखी एक दे धक्का! महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून ONGC बाहेर

इराणने सध्या एकट्यानं या गॅस प्रकल्पाचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत कालांतरानं या प्रकल्पात सामील होऊ शकेल, असे इराणने म्हटले आहे. ...

इराण प्रश्नावर भारताला अफगाणिस्तानने तारले... - Marathi News | Another big relief to India on the Iran issue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण प्रश्नावर भारताला अफगाणिस्तानने तारले...

एका सामरिक दृष्ट्या महत्वाच्या प्रकल्पावरही बंदी शिथील केली आहे. ...

अमेरिकेने इराणबरोबरचा करार मागे घेतल्यामुळे भारतावर काय परिणाम होईल? - Marathi News | What will be the consequence of the US withdrawing its deal with Iran? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेने इराणबरोबरचा करार मागे घेतल्यामुळे भारतावर काय परिणाम होईल?

तेल आयातीत सध्या अडथळा येणार नसला तरी तेलाचे दर मात्र वाढण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. ...

चीन पाकिस्तानात उभारणार लष्करी तळ, भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदराजवळच असेल नवीन तळ - Marathi News | China will be set up in Pakistan military base, near India Chabahar harbor developed by the new camp | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन पाकिस्तानात उभारणार लष्करी तळ, भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदराजवळच असेल नवीन तळ

चीन पाकिस्तानमध्ये लष्करी तळ उभारण्याची शक्यता आहे. वॉशिंग्टन टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार चीनची या संदर्भात पाकिस्तानबरोबर चर्चा सुरु आहे. पाकिस्तानने परवानगी दिल्यास चीनचा हा परदेशातील दुसरा लष्करी तळ ठरेल. ...

चाबहार बंदराच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन, भारताच्या व्यापारी वाहतुकीचा नवा मार्ग खुला - Marathi News | Inaugurating the first phase of the Chabahar port, the new way for India's commercial transport is open | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चाबहार बंदराच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन, भारताच्या व्यापारी वाहतुकीचा नवा मार्ग खुला

नवी दिल्ली : पाकिस्तानला वळसा घालून इराण, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात व्यूहरचनेच्या दृष्टीने वाहतुकीचा नवा मार्ग खुला करणा-या चाबहार बंदराच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन रविवारी इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांच्या हस्ते झाले. ...

जगाचे लक्ष वेधणाऱ्या चाबहार कराराचे पडसाद - Marathi News | The scandal of the Chabahar deal scattered around the world | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जगाचे लक्ष वेधणाऱ्या चाबहार कराराचे पडसाद

आपल्या सरकारची दोन वर्षे पूर्ण होत असतानाच नरेंद्र मोदींनी इराण दौऱ्यात चाबहार बंदराच्या संदर्भातला करार केला आणि गेली तेरा वर्षे रखडलेला एक महत्वाचा विषय मार्गी लागला ...