lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीडीआर प्रकरण

सीडीआर प्रकरण

Cdr case, Latest Marathi News

सीडीआर प्रकरणामध्ये तेलुगू अभिनेत्रीची चौकशी - Marathi News | Telugu actress inquiry into CDR case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सीडीआर प्रकरणामध्ये तेलुगू अभिनेत्रीची चौकशी

बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणामध्ये ठाणे पोलिसांनी गुरुवारी एका तेलुगू अभिनेत्रीची चौकशी केली. अ‍ॅड. रिझवान सिद्दीकी यांनी आपले कॉल्स रेकॉर्ड केल्याचा संशय तिने व्यक्त केला आहे. ...

आणखी १२० मोबाइल क्रमांकांची तपासणी - Marathi News | More 120 Mobile Number Checks | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आणखी १२० मोबाइल क्रमांकांची तपासणी

आरोपींनी बेकायदेशीररीत्या सीडीआर (कॉल्सचा तपशील) मिळवलेल्या आणखी १२0 मोबाइल नंबर्सची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ...

सीडीआर प्रकरणात ठाणे पोलिसांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा - Marathi News | Supreme court relief to Thane police in CDR case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सीडीआर प्रकरणात ठाणे पोलिसांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

बेकायदेशीर सीडीआर प्रकरणामध्ये, ठाणे पोलिसांवर ताशेरे ओढणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. ...

सीडीआर प्रकरण : आसामचा पोलीस शिपाई अटकेत - Marathi News | CDR Case: Assam Police Attachment Attempted | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सीडीआर प्रकरण : आसामचा पोलीस शिपाई अटकेत

बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात आसाम येथील एका पोलीस शिपायास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अटक केलेला हा दुसरा पोलीस शिपाई आहे. ...

पाहा काय आहे सीडीआर प्रकरण ? - Marathi News | What is the CDR Case? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पाहा काय आहे सीडीआर प्रकरण ?

...

CDR Case : सेलिब्रिटींना अडकवणारी सीडीआरची नेमकी भानगड आहे तरी काय?  - Marathi News | what is cdr case involving bollywood celebrities | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CDR Case : सेलिब्रिटींना अडकवणारी सीडीआरची नेमकी भानगड आहे तरी काय? 

नवाजुद्दिन सिद्दीकी, कंगणा रानौतपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी अडकलेले आहेत ते सीडीआर प्रकरण नेमके काय आहे? ...