Free CBI Videos| Latest CBI Videos Online | Popular & Viral Video Clips of सीबीआय | Latest Videos at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 03:58 PM

  नवी दिल्ली - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांचे निधन

 • 03:12 PM

  बीड - ऊसतोड कामगार महामंडळ उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर झाल्याशिवाय राहणार नाही - पंकजा मुंडे

 • 02:32 PM

  #Metoo : दिल्लीच्या पटियाला हायकोर्टात 31 ऑक्टोबर रोजी एम. जे. अकबर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर सुनावणी

 • 01:57 PM

  #MeToo: वरिष्ठ वकील गीता लुथ्रा मानहानी प्रकरणात एम. जे. अकबर यांची बाजू मांडणार

 • 01:45 PM

  औरंगाबाद : शिवसेनेला लक्ष्य करत आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाची स्थापना केली

 • 01:09 PM

  बीड - सावरगाव येथील दसरा मेळाव्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे संबोधित करणार

 • 01:03 PM

  जळगाव : 4 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, संशयित आरोपीला अटक.

 • 12:29 PM

  केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर उद्या जम्मू-काश्मीरमध्ये जवानांसोबत साजरा करणार दसरा

 • 12:24 PM

  जळगाव : जामनेरमध्ये विजयादशमीनिमित्त आरएसएसतर्फे पथसंचलन. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा सहभाग. श्रीराम मंदिरात शस्त्रपूजन.

 • 11:32 AM

  पुणे - लग्न जमत नसल्याने बहीण-भावाने विषारी औषध घेऊन केली आत्महत्या

 • 10:58 AM

  भिवंडी : मुलीच्या बारशाच्या खरेदीसाठी गेलेल्या युवकाचा खड्डयात पडून मृत्यू. मृताचे नाव गणेश पाटील(३५). धोंडावडवली येथील दुर्घटना.

 • 10:35 AM

  प्रत्यारोपण केलेल्या गर्भाशयातून देशातील पहिल्या मुलीचा जन्म पुण्यातील गॅलॅक्सी केअर हास्पिटलमध्ये झाला.

 • 09:23 AM

  नवी मुंबई : शिव प्रतिष्ठान हिंदुस्थाननं दसऱ्यानिमित्त वाशी शिवाजी चौक ते तुर्भे महादौड रॅली काढण्यात आली.

 • 09:22 AM

  नागपूर : भारत अहिंसेच्या मार्गानं चालणार देश - सरसंघचालक मोहन भागवत

 • 09:06 AM

  दसऱ्याला रावण दहणाच्या कार्यक्रमाला आदिवासी संघटनांकडून होणारा वाढता दबाव पाहता पालघरमधील अनेक कार्यक्रम रद्द.

All post in लाइव न्यूज़