लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्या. लोया मृत्यू प्रकरण

न्या. लोया मृत्यू प्रकरण, मराठी बातम्या

Cbi judge b.h loya death case, Latest Marathi News

न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी पुन्हा नव्याने चौकशीसाठी आंदोलन   - Marathi News | Held Protest for fresh probe in Justice Loya's death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी पुन्हा नव्याने चौकशीसाठी आंदोलन  

अद्याप याबाबत कोणीही पुरावे दिले नाहीत अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. ...

न्या. लोया मृत्यू प्रकरण: 'ते' अदृश्य हात राहुल गांधी आणि काँग्रेसचे- संबित पात्रा - Marathi News | Justice Loya Death Case: Sambit patra criticizes congress on Justice Loya Death Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्या. लोया मृत्यू प्रकरण: 'ते' अदृश्य हात राहुल गांधी आणि काँग्रेसचे- संबित पात्रा

सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणावरून आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसनं खासदार कुमार केतकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर भाजपानंही काँग्रेसवर पलटवार केला आहे. ...

ते हरिश्चंद्र आहेत का?, न्या. लोया प्रकरणी SCच्या निकालावर कोळसे-पाटलांची टीका - Marathi News | Composite responses to Supreme Court's decision in the death case of Loya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ते हरिश्चंद्र आहेत का?, न्या. लोया प्रकरणी SCच्या निकालावर कोळसे-पाटलांची टीका

सर्वोच्च न्यायालयानं न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्या. लोया यांच्या मृत्यूची एसआयटीमार्फत चौकशी होणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ...

न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूसंदर्भातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज देणार निर्णय - Marathi News | Supreme Court today will decide on the death sentence of Justice Loya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूसंदर्भातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज देणार निर्णय

सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी निष्पक्षपणे चौकशी करणा-या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ...

न्या. लोया प्रकरणाची सुनावणी पूर्ण; एसआयटी चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील निर्णय ठेवला राखून - Marathi News | Supreme Court reserves verdict on petitions seeking a Special Investigation Team probe into the death of CBI Judge BH Loya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्या. लोया प्रकरणाची सुनावणी पूर्ण; एसआयटी चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील निर्णय ठेवला राखून

गेल्या काही महिन्यांमध्ये न्या. लोया मृत्यूप्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ...

आणखी एका न्यायाधीशाचा बळी: राहुल गांधी - Marathi News | Another victim: Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणखी एका न्यायाधीशाचा बळी: राहुल गांधी

सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्यात अपिलांची सुनावणी घेत असलेल्या न्यायमूर्तींकडील काम काढण्यामागे सरकारचा दुष्ट हेतू... ...

जज लोयांची केस सोडण्यासाठी प्रचंड दबाव, वकिलांचा गंभीर आरोप - Marathi News | judge loya case lawyers accused for pressure to leave case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जज लोयांची केस सोडण्यासाठी प्रचंड दबाव, वकिलांचा गंभीर आरोप

सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात स्वतंत्र चौकशीची मागणी करणा-या वकिलांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ...

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट - Marathi News | CBI judge loya's death : 114 oppn mps demand sit probe in petition to president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश बी. एच.लोया यांच्या चार वर्षांपूर्वी नागपूर येथे झालेल्या संश्यास्पद मृत्यूचं प्रकरण सध्या देशभरात चर्चेत आहे. ...