लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यंगचित्रकार

व्यंगचित्रकार

Cartoonist, Latest Marathi News

राज ठाकरेंच्या कुंचल्यातून अजित पवारांचं व्यंगचित्र, सध्याच्या परिस्थितीवर भाष्य ; म्हणाले... - Marathi News | Ajit Pawar's cartoon from Raj Thackeray, commentary on the current situation; said... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरेंच्या कुंचल्यातून अजित पवारांचं व्यंगचित्र, सध्याच्या परिस्थितीवर भाष्य ; म्हणाले...

राज्याच्या राजकारणात शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राजकीय वातावरण तापलं असून राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेतेही या निर्णयाला विरोध करत आहेत ...

सारांश: एका लोकप्रिय उंदराची कथा - Marathi News | the story of a popular mickey mouse | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सारांश: एका लोकप्रिय उंदराची कथा

मिकी माऊस पडद्यावर सर्वप्रथम अवतरला 15 मे 1928 रोजी. या घटनेला आज, रविवारी 94 वर्षे पूर्ण झाली. 2028 साली मिकी माऊसची शताब्दी साजरी होईल. ...

'पुष्पा'चं 'टॉम अँड जेरी' व्हर्जनही आलं! Video पाहून पोट धरुन हसाल... - Marathi News | Pushpa Movie Tom and Jerry version has gone viral on social media | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'पुष्पा'चं 'टॉम अँड जेरी' व्हर्जनही आलं! Video पाहून पोट धरुन हसाल...

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू-अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमानं नुसता धुमाकूळ घातला आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला असला तरी अजूनही या सिनेमातील डायलॉग्ज आणि गाण्यांची क्रेझ कायम आहे. ...

Lars Vilks dead: मोहम्मद पैगंबरांचे व्यंगचित्र काढणारे लार्स विल्क्स यांचा अपघाती मृत्यू  - Marathi News | Prophet Mohammed cartoonist Lars Vilks dies in car accident in sweden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोहम्मद पैगंबरांचे व्यंगचित्र काढणारे लार्स विल्क्स यांचा अपघाती मृत्यू 

Lars Vilks death: फ्रान्सचे मॅगझीन चार्ली हेब्दोमध्ये देखील पैगंबरांवरील आक्षेपार्ह कार्टून छापण्यात आले होते. यानंतर लार्स यांनी संरक्षण मागितले होते. ...

चुटकीला न्याय मिळाला; नेटकऱ्यांच्या 'मोहिमे'नंतर Chhota Bheem च्या निर्मात्यांनी केला खुलासा - Marathi News | ‘Justice For Chutki’ trends after Chhota Bheem episode, makers issue clarification | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चुटकीला न्याय मिळाला; नेटकऱ्यांच्या 'मोहिमे'नंतर Chhota Bheem च्या निर्मात्यांनी केला खुलासा

मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर #JusticeForChutki हा ट्रेंड होत आहे ...

व्यंगचित्रांकडे पाहण्याची निकोप दृष्टी निर्माण होण्याची गरज : शि.द फडणीस - Marathi News | The need to create a clear vision of looking at cartoons: Sh. Fadnis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यंगचित्रांकडे पाहण्याची निकोप दृष्टी निर्माण होण्याची गरज : शि.द फडणीस

सध्याच्या काळात छोट्या छोट्या गोष्टींवरून लोकांच्या भावना दुखावतात. त्यासाठी निकोप दृष्टी निर्माण होण्याची गरजअसून, चित्रसाक्षरता महत्वाची आहे. ...

बाळासाहेब, इंदिरा, पवार, लालूप्रसाद... राज ठाकरेंनी शेअर केली स्वतः काढलेली दुर्मिळ अर्कचित्रं - Marathi News | Balasaheb Thackeray to Sharad Pawar! On World Cartoonist's Day, Raj Thackeray shared rare Cartoons BKP | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब, इंदिरा, पवार, लालूप्रसाद... राज ठाकरेंनी शेअर केली स्वतः काढलेली दुर्मिळ अर्कचित्रं

जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्वत: काढलेली दुर्मीळ अर्कचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. ...

आरोग्यासाठी मनुष्य हसलाच पाहिजे ; अवी जाधव - Marathi News | Man must smile for health: Avi Jadhav | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्यासाठी मनुष्य हसलाच पाहिजे ; अवी जाधव

मनुष्यजीवन हे नानाविध समस्या आणि अनेक चिंतांनी घेरलेले आहे. मात्र जीवनात हास्य आणि विनोद नसते तर जीवन बेचव झाले असते. त्यामुळे व्यंगचित्रे माणसाला क्षणभर का होईना हसवितात. व्यंगचित्रातून मिळणारा आनंद माणसाला दु:ख विसरायला भाग पाडतो. ...