लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा रेसीडन्सी

बुलडाणा रेसीडन्सी

Buldhana residence, Latest Marathi News

बुलडाणा जिल्ह्यात राज्य महामार्गाचा अनुशेष; जिल्हा रस्त्यांचा दर्जा बदलणार - Marathi News | Backlog of State Highway in Buldhana District; District Road Status Change | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात राज्य महामार्गाचा अनुशेष; जिल्हा रस्त्यांचा दर्जा बदलणार

बुलडाणा : जिल्ह्यातून जाणारे प्रमख राज्य महामार्ग आणि राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्गात रुपांतरीत करण्यात आल्याने जिल्ह्यात राज्य महामार्गांचा अनुशेष निर्माण झाला आहे. ...

वन कामगार कृती समितीचे बुलडाण्यात उपोषण - Marathi News | Fasting in the Bulldogs of the One Labor Action Committee | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वन कामगार कृती समितीचे बुलडाण्यात उपोषण

बुलडाणा : आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी वन कामगार संघटनेच्यावतीने सामाजिक वनीकरण कार्यालयासमोर ७ डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचाही इशारा त्यांनी दिलेला आहे. ...

नवतंत्रज्ञानाच्या युगात बळीराजाच्या सोबतीला ‘मोबाइल अँप’! - Marathi News | 'Mobile anchor' with the victim in an age of innovation! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नवतंत्रज्ञानाच्या युगात बळीराजाच्या सोबतीला ‘मोबाइल अँप’!

शेतकर्‍यांना मार्गदर्शन देण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाने शेती संबंधित १८ मोबाइल अँप तयार केलेले आहेत. मोबाइल अँपच्या माध्यमातून शेतकर्‍यांना वेळोवेळी कृषी सल्ला दिल्या जात असल्याने कृषी विभागाचे मोबाइल अँप बळीराजाचा सोबती ठरत आहे.  ...

विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातून व्यासपीठ मिळते - ठाकरे - Marathi News | Students get platform through science exhibition - Thackeray | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातून व्यासपीठ मिळते - ठाकरे

हिवरा आश्रम : विद्यार्थी हे संशोधक व चिकीत्सक विचारसरणीचे असतात. त्यांना शालेय शिक्षण घेत असताना किंवा शिकवितांना विज्ञान हे हसतखेळत व प्रत्यक्ष कृतीतूनच शिकवावे म्हणजे विद्यार्थ्याना समजायला सोपे जाईल. विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातू ...

बुलडाणा जिल्हय़ातील २ हजार ४१२ शाळा तंबाखूमुक्त! - Marathi News | Buldhana 2 thousand 412 schools in the district are free! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हय़ातील २ हजार ४१२ शाळा तंबाखूमुक्त!

शाळा तंबाखूमुक्त  राहण्यासाठी शाळा परिसरात तंबाखू बंदी करण्यात आली आहे. या पृष्ठभूमीवर आज रोजी  जिल्हय़ातील २ हजार ४१२ शाळा तंबाखूमुक्त असून, त्यात जिल्हा परिषद, नगरपालिका,  अनुदानित तसेच खासगी शाळेचा समावेश आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील प्रवासी बस फेर्‍यांचे नियोजन कोलमडले; प्रवासी त्रस्त - Marathi News | Expatriate bus recruitment collapses; The stranger suffers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील प्रवासी बस फेर्‍यांचे नियोजन कोलमडले; प्रवासी त्रस्त

बसगाड्यांचे वेळापत्रक सात त्याने कोलमडत असल्याने प्रवाशांचा रोष एसटी चालक व वाहकाच्या मुळावर  आला की काय., अशा शंका उपस्थित होत आहेत. या विलंबामुळे प्रवाशांचाही  संयमाचा बांध सुटत असून,  बुलडाण्यात वाहकास प्रवाशांकडून मारहाण तर  मेहकर आगारातूनही वेळे ...

दिव्यांगांचे बुलडाणा जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन! - Marathi News | Movement against the Buldhana Zilla Parishad of Divyang! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दिव्यांगांचे बुलडाणा जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन!

दिव्यांगांसंदर्भातील १९९५ च्या कायद्याची अंमलबजावणी करावी,  यासह विविध मागण्यांसाठी  जागतिक अपंगदिनी अर्थात तीन डिसेंबर रोजी  प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर ठिय्या देऊन काळा  दिवस पाळण्यात आला. ...

बुलडाणा जिल्हय़ात कपाशीच्या बाधित क्षेत्राचा कृषी विभागाकडून सर्व्हे! - Marathi News | Agriculture department of the affected areas of Kapda in Surat of Buldhana district! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हय़ात कपाशीच्या बाधित क्षेत्राचा कृषी विभागाकडून सर्व्हे!

गुलाबी-सेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील  हजारो कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या संभाव्य नुकसानाची शक्यता लक्षात घेता,  सर्वेक्षण तसेच प्रत्यक्ष भेटीच्या आधारे बाधित क्षेत्राची  माहिती कृषी  विभागाकडून गोळा केली जात आहे. ...