लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलढाणा जिल्हा क्रीडा संकूल

बुलढाणा जिल्हा क्रीडा संकूल, मराठी बातम्या

Buldhana jilha krida sankul, Latest Marathi News

बुलडाण्यात रंगल्या जिल्हास्तर शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा  - Marathi News | District level school fencing sports competition in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात रंगल्या जिल्हास्तर शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा 

बुलडाणा : येथील जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ...

जलजागृतीसाठी उद्या बुलडाण्यात ‘ वॉटर रन’ स्पर्धा  - Marathi News | 'Water Run' competition tomorrow in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जलजागृतीसाठी उद्या बुलडाण्यात ‘ वॉटर रन’ स्पर्धा 

  बुलडाणा : पाटबंधारे विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या जलजागृती सप्ताहातंर्गत २० मार्चला बुलडाण्यात ‘वॉटर रन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

बुलडाण्यात क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीर; दोन सत्रात चालणार शिबीर - Marathi News | Training camps for sports teachers at Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीर; दोन सत्रात चालणार शिबीर

बुलडाणा :क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीर क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा यांचेमार्फत २२ ते ३१ मार्च या कालावधीत दोन सत्रात घेण्यात येणार आहे. ...

बुलडाणा येथे सामूहिक सूर्यनमस्कार  : ३ हजार ७०० विद्यार्थ्यांचा सहभाग - Marathi News | Group Surya Namaskar in Buldana: 3 thousand 700 students participated | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा येथे सामूहिक सूर्यनमस्कार  : ३ हजार ७०० विद्यार्थ्यांचा सहभाग

बुलडाणा : स्थानिक जिजामाता व्यापारी क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा भारती यांचा संयुक्तविद्यमाने ९  फेब्रुवारी रोजी  सकाळी ७.३० वाजता ‘सामूहिक सूर्यनमस्कार’ प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम  घेण्यात आला. ...

जळगाव जामोद येथे आंतरमहाविद्यालयीन धनुर्विद्या स्पर्धा  - Marathi News | Intercollegiate Archery Competition at Jalgaon Jamod | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जळगाव जामोद येथे आंतरमहाविद्यालयीन धनुर्विद्या स्पर्धा 

जळगाव जामोद : स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय जळगाव जामोद येथे शारीरिक शिक्षण विभागाकडून अमरावती विद्यापीठस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा ५ ते ७ डिसेंबरदरम्यान संपन्न झाली.  ...

बुलडाणा : किक बॉक्सींग स्पर्धेमध्ये सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड - Marathi News | Buldana: military school students silected for the state-level kick boxing competition | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : किक बॉक्सींग स्पर्धेमध्ये सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड

बुलडाणा : नेहमी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये अव्वल राहणाºया स्थानिक सैनिकी शाळेच्या बारा विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर होणाºया किक बॉक्सींग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...

छत्तीसगढच्या राष्ट्रीय  स्पर्धेत चमकला बुलडाण्याचा धनुर्धर! - Marathi News | Chhattisgarh national champion , buldana player win gold | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :छत्तीसगढच्या राष्ट्रीय  स्पर्धेत चमकला बुलडाण्याचा धनुर्धर!

बुलडाणा : १६ ते २० नोव्हेंबर या कालावधीत जगदलपूर (छत्तीसगड) येथे १७ वर्षाखालील मुलामुलींची ६३ वी राष्ट्रीय  शालेय स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत बुलडाण्यातील प्रथमेश समाधान जवकार याने महाराष्टÑाचे प्रतिनिधीत्व करताना कंपाऊंड आर्चरी या क्रीडा प्रकारात ...

जानेफळ येथे रंगले कबड्डीचे सामने; कापूसवाडीचा जय जगदंबा संघ प्रथम! - Marathi News | Kabaddi matches at the Janefal; Kapaswadi's Jai Jagadamba team first! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जानेफळ येथे रंगले कबड्डीचे सामने; कापूसवाडीचा जय जगदंबा संघ प्रथम!

शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या कबड्डी सामन्यांचा  २0 नोव्हेंबर रोजी बक्षीस वितरणानंतर समारोप झाला. यामध्ये प्रथम क्रमांक  औरंगाबाद जिल्हय़ातील कापूसवाडी तालुका सोयगाव येथील जय बजरंग कबड्डी  संघाने पटकावला.  ...