लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बोपखेल

बोपखेल

Bopkhel, Latest Marathi News

Pune News| 'वर्ल्ड बेस्ट स्कूल'च्या नामांकनात बोपखेलची शाळा पहिल्या तीनमध्ये - Marathi News | Bopkhel School in Top Three in World Best School Nomination pune latest news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune News| 'वर्ल्ड बेस्ट स्कूल'च्या नामांकनात बोपखेलची शाळा पहिल्या तीनमध्ये

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बोपखेल शाळेने पहिल्या तीन क्रमांकांत स्थान मिळवले.... ...

आत्महत्या केलेल्या मुलाच्या वर्षश्राद्धानंतर वडिलांची आत्महत्या - Marathi News | Father suicide after son suicide in bopkhel | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आत्महत्या केलेल्या मुलाच्या वर्षश्राद्धानंतर वडिलांची आत्महत्या

मुलगा मजुरी तर वडील गवंडीचे काम करत होते ...

राहत्या घरात दोरीच्या साह्याने गळफास घेत बिगाऱ्याची आत्महत्या; बोपखेलची घटना - Marathi News | Commits suicide of worker incident in the Bopkhel | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राहत्या घरात दोरीच्या साह्याने गळफास घेत बिगाऱ्याची आत्महत्या; बोपखेलची घटना

आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. ...

कोयत्याने दुचाकीची तोडफोड करून दोघांना मारहाण, दोन जणांना अटक; बोपखेल येथील घटना - Marathi News | Two person were arrested in a beaten and vandalizing a two-wheeler by weopan ; Incident at Bopkhel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोयत्याने दुचाकीची तोडफोड करून दोघांना मारहाण, दोन जणांना अटक; बोपखेल येथील घटना

हातात कोयता फिरवत जात असलेल्या दुचाकीस्वारांकडे पाहिल्याच्या रागातून हॉटेल चालकासह दोघांना मारहाण केली. ...

'तू रात्री कोणाबरोबर बोलत असतेस' हे विचारणाऱ्या पतीला पत्नीची मारहाण - Marathi News | Husband beats by wife while ask who you are talking to at night | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तू रात्री कोणाबरोबर बोलत असतेस' हे विचारणाऱ्या पतीला पत्नीची मारहाण

मुलांकडूनही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी ...

बोपखेलमधील मतदारांनी काळ्या फिती लावून नोंदवला निषेध  - Marathi News | Bopkhel voters black rags and protest | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बोपखेलमधील मतदारांनी काळ्या फिती लावून नोंदवला निषेध 

बोपखेल येथील माणिकपार्क रेसिडेन्स को ऑपरेटिव्ह सोसायटीतील रहिवाशांनी काळ्या फिती लावून मतदान केले. ...

महापालिकेच्या चुकीमुळे नागरिकांच्या घरात पाणीच पाणी - Marathi News | water enter in house due to pcmc's fault | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिकेच्या चुकीमुळे नागरिकांच्या घरात पाणीच पाणी

महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या नवीन जलवाहिनीचे काम या भागात केले गेले होते. याच कामात केले गेलेले दुर्लक्ष व हलगर्जीपणा समोर आला आहे. ...

न्यायालयाने हिरवा कंदील दिल्याने बोपखेलवासीयांचा वनवास संपणार - Marathi News | The court has given the green lanterns to end the exile of Bopkheliwas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :न्यायालयाने हिरवा कंदील दिल्याने बोपखेलवासीयांचा वनवास संपणार

महापालिकेच्या निविदा प्रक्रियेचा मार्ग मोकळा, अंतर होणार कमी ...