lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिपाशा बासू

बिपाशा बासू, मराठी बातम्या

Bipasha basu, Latest Marathi News

मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.
Read More
बिपाशाच्या लेकीच्या हृदयाला होती छिद्र, करण ग्रोव्हर भावुक होत म्हणाला, "जेव्हा तिला सर्जरीसाठी घेऊन गेले..." - Marathi News | karan singh grover talk about duaghter devi open heart surgery recalled toughed time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिपाशाच्या लेकीच्या हृदयाला होती छिद्र, करण ग्रोव्हर भावुक होत म्हणाला, "जेव्हा तिला सर्जरीसाठी घेऊन गेले..."

बिपाशाच्या लेकीच्या हृदयाची झालेली सर्जरी, कठीण काळाबद्दल करण ग्रोव्हर पहिल्यांदाच बोलला; म्हणाला- सुरुवातीला मला... ...

Lakshadweep vs Maldives: मालदीव ट्रीपवरुन ट्रोल झाल्यानंतर बिपाशा बासूने डिलीट केले Photos - Marathi News | Bipasha Basu and Karansingh Grover Deleted Photos After Being Trolled From Maldives Trip | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालदीव ट्रीपवरुन ट्रोल झाल्यानंतर बिपाशा बासूने डिलीट केले Photos

सोशल मीडियावरची ही सगळी निगेटिव्हिटी पाहता बिपाशा आणि पती करणसिंह ग्रोवरने मालदीवचे सगळे फोटो डिलीट केले आहेत.  ...

हुबेहूब वडिलांची कार्बनकॉपी आहे करणसिंह ग्रोवरची लेक;आलिया पाठोपाठ बिपाशाने दाखवला मुलीचा चेहरा - Marathi News | Karan Singh Grover's Lake is an exact copy of his father; Alia was followed by Bipasha who showed the girl's face | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया पाठोपाठ बिपाशाने दाखवला मुलीचा चेहरा; लाडकी लेक आहे करणसिंग ग्रोवरची कार्बनकॉपी

Bipasha basu: ख्रिसमसचं निमित्त साधत बिपाशाने तिच्या लेकीची पहिली झलक दाखवली. ...

"...म्हणून मी करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केलं", लग्नाच्या ७ वर्षांनी बिपाशा बासूचा मोठा खुलासा - Marathi News | Bipasha basu reveals why she married to karan singh grover video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...म्हणून मी करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केलं", लग्नाच्या ७ वर्षांनी बिपाशा बासूचा मोठा खुलासा

अलोन चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपाशा आणि करण पहिल्यांदा भेटले होते. ...

मुलीसोबत नाताळची सुट्टी एन्जॉय करतेय बिपाशा बसू, क्यूट व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Bipasha Basu enjoying Christmas vacation with daughter, video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलीसोबत नाताळची सुट्टी एन्जॉय करतेय बिपाशा बसू, क्यूट व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर मुलीसोबत नाताळची सुट्टी एन्जॉय करत आहेत.  ...

'अजनबी'च्या सेटवर बॉबी देओलच्या पत्नीने लगावली होती करीनाच्या कानशिलात; वाचा किस्सा - Marathi News | kissa-bollywood-when-bobby-deols-wife-slapped-kareena-kapoor-know-the-story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अजनबी'च्या सेटवर बॉबी देओलच्या पत्नीने लगावली होती करीनाच्या कानशिलात; वाचा किस्सा

Kareena kapoor: करीनाने तान्या आणि बबिता यांच्या वादात उडी घेतली आणि सगळ्यांसमोर स्वत:चा अपमान करुन घेतला. ...

बिपाशा बासूने दाखवली चिमुकल्या देवीच्या प्री बर्थडे सेलिब्रेशनची एक झलक - Marathi News | Bipasha basu karan singh grover shared cute video of daughter devi pre birthday celebration | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिपाशा बासूने दाखवली चिमुकल्या देवीच्या प्री बर्थडे सेलिब्रेशनची एक झलक

बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर अनेकदा इन्स्टाग्रामवर त्यांच्या क्युट देवीची झलक शेअर करत असतात ...

बिपाशा बासूच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; लवकरच करणार कमबॅक, म्हणाली, 'माझ्या मुलीने…' - Marathi News | Bipasha Basu Drops BIG Hint About Her Comeback | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिपाशा बासूच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; लवकरच करणार कमबॅक, म्हणाली, 'माझ्या मुलीने…'

अभिनेत्री बिपाशा बासू कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकतंच एका कार्यक्रमाला तिनं हजेरी लावली तेव्हा तिने यावर भाष्य केलं. ...