lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस 12

बिग बॉस 12, मराठी बातम्या

Bigg boss 12, Latest Marathi News

भारतातातील सर्वात वादग्रस्त कार्यक्रम ‘बिग बॉस’  नवीन पर्व घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉसचे हे १२ वे पर्व  आहे.  भांडणे, शिवीगाळ, प्रेम प्रकरणे अश्या अनेक घटनांमुळे बिग बॉस कार्यक्रम नेहमीच वादग्रस्त ठरत आला आहे. बिग बॉसचे १२वे पर्व हे जोडीचे आहे. सलमान खान हा शो होस्ट करतोय.
Read More
OMG! लग्नाआधी नेहा पेंडसे होती या व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये - Marathi News | OMG! Before marriage, Neha Pendse was in a live-in relationship with this person | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! लग्नाआधी नेहा पेंडसे होती या व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये

नेहा पेंडसे लग्नाच्या आधी या व्यक्तीसोबत होती लिव्ह इनमध्ये, खुद्द तिनेच केला खुलासा ...

'बिग बॉस १२' फेम शिवाशिष मिश्रावर कोसळला दुःखाचा डोंगर - Marathi News | 'Bigg Boss 12' fame shivashish Mishra's father passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस १२' फेम शिवाशिष मिश्रावर कोसळला दुःखाचा डोंगर

लोकप्रिय हिंदी रिएलिटी शो बिग बॉसच्या सीझन १२ चा स्पर्धक शिवाशिष मिश्रा वादग्रस्त विधानांसाठी ओळखला जातो. मात्र आता त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ...

बिग बॉसच्या घरात खरंच मद्यपान करायला नाहीये का परवानगी? जाणून घ्या सत्य - Marathi News | Bigg Boss Contestant get liquor inside the home or not? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसच्या घरात खरंच मद्यपान करायला नाहीये का परवानगी? जाणून घ्या सत्य

बिग बॉसच्या घरात असताना स्पर्धकांना मद्यपान करायला मिळते का हा प्रश्न नेहमीच सगळ्यांनाच पडलेला असतो. या प्रश्नाचे उत्तर आम्ही आज तुम्हाला देणार आहोत. ...

'बिग बॉस 12' ची स्पर्धक लवकरच करणार अभिनत्र क्षेत्रात पदार्पण, या बड्या प्रोजेक्टमध्ये असणार भूमिका - Marathi News | Bigg Boss 12 commoner Somi Khan To Make Her Acting Debut with Netflix Web Series Nyaay. Details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस 12' ची स्पर्धक लवकरच करणार अभिनत्र क्षेत्रात पदार्पण, या बड्या प्रोजेक्टमध्ये असणार भूमिका

दीपक ठाकुरच्या म्युझिक व्हिडीओमध्ये रोमान्स करताना दिसली होती. या रोमँटीक व्हिडीओतील दीपक आणि सोमीची केमिस्ट्री रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. ...

बिग बॉस सीझन 12ची विजेती दीपिकाचा पती 'या' गोष्टीसाठी तिच्यावर टाकायचा दबाव, स्वत: केला खुलासा - Marathi News | Dipika kakar say shoaib forced her to lose weight for new serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस सीझन 12ची विजेती दीपिकाचा पती 'या' गोष्टीसाठी तिच्यावर टाकायचा दबाव, स्वत: केला खुलासा

 बिग बॉस सीझन 12 ची विजेती दीपिका कक्कर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एंट्री केली आहे. या मालिकेमध्ये ती खूपच स्टायलिश अंदाजात दिसणार आहे. ...

स्वप्निल जोशीने या गोष्टीस दिला नकार.... म्हटले ही गोष्ट मला नाही जमणार... - Marathi News | Swapnil Joshi refused to give it to me .... I can not say that ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्निल जोशीने या गोष्टीस दिला नकार.... म्हटले ही गोष्ट मला नाही जमणार...

प्रेक्षकांचा लाडका अभिनेता स्वप्निल जोशीला बिग बॉस 13 साठी विचारण्यात आले होते. ...

नेहा कक्कडला रडवणा-या या व्यक्तिची होणार का ‘बिग बॉस 13’मध्ये एन्ट्री? - Marathi News | Neha Kakkar’s Ex-Boyfriend Himansh Kohli is Likely to be a Part of Bigg Boss 13 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्कडला रडवणा-या या व्यक्तिची होणार का ‘बिग बॉस 13’मध्ये एन्ट्री?

‘बिग बॉस’चे १३ वे सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. साहजिकच या वादग्रस्त शोमध्ये कोण जाणार याची चर्चा सुरु झाली आहे. तूर्तास बिग बॉसच्या संभाव्य स्पर्धकांच्या यादीतील एकापाठोपाठ एक नाव समोर येत आहेत. ...

दीपक कलाल म्हणतो, राखीसोबत Live मधुचंद्र बिग बॉसच्या घरात - Marathi News | Deepak Kalal says, with Rakhi Live Madhuchandra in the Big Boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपक कलाल म्हणतो, राखीसोबत Live मधुचंद्र बिग बॉसच्या घरात

राखी सावंतने इंस्टाग्राम अकाउंटवर दीपक कलालसोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोसोबत तिने ते दोघे लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉसच्या तेराव्या सीझनमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. ...