लाइव न्यूज़
 • 07:20 AM

  मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, रेल्वे परीक्षा गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांचा रेलरोको.

 • 07:05 AM

  मुंबई : ओला, उबर टॅक्सीचालकांचा संप आजही कायम, संपामुळे प्रवाशांचे हाल

 • 11:02 PM

  पंजाब - दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात 3 जण ठार, एक जखमी

 • 10:22 PM

  नागपूर - सरसंघचालकांनी पाकिस्तानच्या विघटनाची वर्तवली शक्यता

 • 09:53 PM

  रत्नागिरी - गुहागर तालुक्यातील शीर येथे मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात १५ शेतकरी महिला जखमी, पाच गंभीर

 • 09:36 PM

  अहमदनगर - अण्णांच्या तब्येतीविषयी काळजी वाटते म्हणून त्यांची विचारपूस करण्यासाठी घेतली त्यांची भेट - गिरिश महाजन

 • 09:15 PM

  अहमदनगर - जलसंपदामंत्री गिरिश महाजन राळेगण सिद्धी येथे अण्णा हजारे यांच्या भेटीला, तासाभरापासून सुरू आहे बंद दाराआड चर्चा

 • 09:08 PM

  वसई- दुकानांवरील गुजराती भाषेतील पाट्यांची तोडफोड केल्याप्रकरणी सहा मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात वालिव पोलीस स्थानकात तक्रार दाखल.

 • 08:51 PM

  आता अंगणवाडी सेविकांचं निवृत्तीचं वय 65 वर्ष. मानधनही 1500 रूपयांनी वाढवणार. पंकजा मुंडे यांची विधानसभेत घोषणा.

 • 08:45 PM

  भाजपाला साथ देत नसल्याने लालूप्रसाद यादव यांना खोट्या खटल्यात फसवले जात आहे - तेजस्वी यादव

 • 08:36 PM

  मुंबई - छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजेविरोधात बलात्काराचा गुन्हा, महिलेच्या तक्रारीनंतर दाखल झाला गुन्हा

 • 08:33 PM

  मोहम्मद शमी 17 आणि 18 फेब्रुवारीला दुबईतील हॉटेलमध्ये थांबला होता, बीसीसीआयने केले स्पष्ट

 • 08:33 PM

  दिंडोरी -येथील पंचायत समितीचे उपसभापती वसंत थेटे यांचा राजीनामा, अविश्वास नाट्य संपुष्ट.

 • 08:21 PM

  नाशिक-कर्जाला कंटाळून देवळा तालुक्यातील दहिवद येथील शरद त्र्यंबक अहिरराव या तरुण शेतकऱ्याची आत्महत्या.

 • 08:07 PM

  पंढरपूर- नगरसेवक संदीप पवार हत्या प्रकरण. हत्या प्रकरणातील चार आरोपींना ठाण्यातून अटक.

All post in लाइव न्यूज़