लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत बंद

भारत बंद, मराठी बातम्या

Bharat bandh, Latest Marathi News

Agneepath Agneeveer Protest: अग्निपथविरोधात आंदोलकांचं उद्या भारत बंदचं आवाहन, बिहारमध्ये रेल्वे स्थानकावर लूट - Marathi News | agneepath scheme protest live and latest updates uttar pradesh bihar rajasthan bharat band | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निपथविरोधात आंदोलकांचं उद्या भारत बंदचं आवाहन, बिहारमध्ये रेल्वे स्थानकावर लूट

अनेक संघटना या आंदोलनात उतरल्या असून या आंदोलनानं अनेक ठिकाणी हिंसक वळण घेतलं आहे. ...

Bharat Bandh: भारत बंदचा आज दूसरा दिवस; पहिल्या दिवशी अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत  - Marathi News | Bharat Bandh: Today is the second day of Bharat Bandh; On the first day, life was disrupted in many places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत बंदचा आज दूसरा दिवस; पहिल्या दिवशी अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत 

केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाचा मात्र आरोग्यसेवा आणि इंधन पुरवठा यासारख्या अत्यावश्यक सेवांवर कोणताही परिणाम झाला नाही. ...

संपादकीय: सगळे विकले तर पुढे काय? एअर इंडिया हे ताजे उदाहरण - Marathi News | Editorial: What if everyone sells? 2 Days strike of bharat band in india | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: सगळे विकले तर पुढे काय? एअर इंडिया हे ताजे उदाहरण

एअर इंडिया हे ताजे उदाहरण. साहजिकच कायम नफा-तोट्याचे गणित मांडणाऱ्या भांडवलदारी व्यवस्थेत सार्वजनिक सेवांचा लाभ घेणाऱ्या सामान्य माणसाच्या खिशाला भुर्दंड पडू लागला ...

Bharat Bandh : "शेतकरी घर सोडून 10 महिन्यांपासून रस्त्यावर पण आंधळ्या, बहिऱ्या सरकारला काहीच दिसत नाही" - Marathi News | Bharat Bandh rakesh tikait says today bharat bandh is slap for those who describe movement of 3 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शेतकरी घर सोडून 10 महिन्यांपासून रस्त्यावर पण आंधळ्या, बहिऱ्या सरकारला काहीच दिसत नाही"

Bharat Bandh And Rakesh Tikait : "हे तीन राज्यांचे आंदोलन असल्याचे म्हणणाऱ्यांनी डोळे उघडून पाहावं. पूर्ण देश शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. सरकारने शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा" ...

अकोल्यात ‘‘भारत बंद’ला प्रतिसादच नाही, पटाेलेंच्या नेतृत्वात रॅली! - Marathi News | No response to "Bharat Bandh" in Akola, rally led by Patel! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात ‘‘भारत बंद’ला प्रतिसादच नाही, पटाेलेंच्या नेतृत्वात रॅली!

No response to "Bharat Bandh" in Akola : नाना पटाेले हे स्वत: बंदसाठी अकाेल्यात मुक्कामी थांबले असतानाही अकाेल्यात नगण्य प्रतिसाद मिळाला. ...

वाशिम जिल्ह्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद! - Marathi News | Bharath bandh in Washim district mixed response! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद!

Bharath bandh in Washim : प्रमुख शहरांमध्ये मात्र या बंदला प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले. ...

उल्हासनगरात काँग्रेसकडून 'भारत बंद'ला पाठिंबा; नेहरू चौकात निदर्शने  - Marathi News | Congress supports 'Bharat Bandh' in Ulhasnagar; Demonstrations at Nehru Chowk | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात काँग्रेसकडून 'भारत बंद'ला पाठिंबा; नेहरू चौकात निदर्शने 

Bharat Bandh : उल्हासनगर काँग्रेसने केंद्र शासनाच्या किसान विरोधी धोरणांना विरोध करीत अनेक मुद्द्यांवर भारत बंदला समर्थन देत नेहरू चौकात निदर्शन केली. ...

Bharat Bandh : "भारत बंद करून राकेश टिकैत यांना दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन द्यायचे आहे का?" - Marathi News | bharat bandh bku bhanu group bhanu pratap says rakesh tikait wants to increase terrorist activities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारत बंद करून राकेश टिकैत यांना दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन द्यायचे आहे का?"

Bharat Bandh Bhanu Pratap Singh And Rakesh Tikait : ...