RCB महिन्यानंतर जिंकले, तरीही Point Table मध्ये दिवे नाही लावू शकले! पाहा समीकरण RCB च्या अनपेक्षित विजयाने काव्या मारनला धक्का बसला; धावांचा डोंगर उभारणारा SRH हरला SRH ची अवस्था पाहून 'मिस्ट्री गर्ल' चकीत झाली, पण तिची ओळख पटताच अनेकांची झोप उडाली SRH vs RCB Live : विराट कोहली फिदीफिदी हसला, काव्या मारनचा चेहरा पडला! पाहा नेमकं काय घडलं रजत पाटीदारच्या वेगाला, विराटच्या 'संथ' खेळीमुळे ब्रेक! जयदेवचा भन्नाट माऱ्यावर ग्रीनचा उतारा ६,६,६,६! रजत पाटीदार मागून आला अन् १९ चेंडूंत अर्धशतक; विराटचाही भीमपराक्रम PL2024 मध्ये #ViratKohli ने ४०० धावांचा टप्पाही ओलांडला. आयपीएल इतिहासात १० पर्वांमध्ये ४०० हून अधिक धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्याने सुरेश रैना व डेव्हिड वॉर्नर ( ९) यांना मागे टाकले. कोहलीचा आणखी एक 'विराट' पराक्रम! IPL इतिहासातील ठरला चौथा ओपनर IPL 2024 SRH vs RCB: RCB ने टॉस जिंकला! डुप्लेसिसला सुखद धक्का बसला; हैदराबादचे तगडे आव्हान Indian team selection reports - रिषभ पंतची T20 World Cup संघात जागा पक्की! संजू पुन्हा पडल मागे, १ जागेसाठी तिरंगी लढत "अरविंद केजरीवालांवर 24 तास लक्ष, तिहार जेल हे टॉर्चर रूम बनलं"; आप नेत्याचं मोदींना पत्र बिहारमधून कोल्हापूरला जाणारी ३२ अल्पवयीन मुलं मिरजेत ताब्यात बारामतीच्या गावांत अनोळखी लोक फिरताना दिसतायत, शेवटचे दोन दिवस...; सुनंदा पवारांचा गंभीर दावा ० धाव, ७ विकेट्स! रोहमालियाचा वर्ल्ड रेकॉर्ड, कोणत्याच फॉरमॅटमध्ये नव्हता झाला असा पराक्रम "विरोधकांकडे ना धोरण, ना नेता, ते फक्त अफवा पसरवतात"; दिया कुमारींचं काँग्रेसवर टीकास्त्र दोनवेळा मृत्यूला चकवा! माजी महान क्रिकेटपटूवर बिबट्याचा हल्ला, कुत्र्याने वाचवले प्राण सचिन तेंडुलकरने कधीच...! वीरेंद्र सेहवागने अम्पायरशी वाद घालणाऱ्या विराट कोहलीला सुनावले विशाल पाटलांचा प्रचार करताना माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर हल्ला; पाच हल्लेखोरांवर तक्रार बिहार: हॉटेलला भीषण आग! ६ ठार, २० जण होरपळले; अंगावर काटा आणणारे दृश्य गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयातर्फे २७ रोजी समावेशक मोहिमचे आयोजन
भाकरवडी मालिका, मराठी बातम्या FOLLOW Bhakarwadi serial, Latest Marathi News पुण्याच्या पार्श्वभूमीवर असलेली 'भाकरवडी' ही एक विनोदी मालिका सोनी सब वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेमध्ये भाकरवडी व्यवसायामध्ये एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या मराठी व गुजराती कुटुंबांमधील वैचारिक वाद पहायला मिळणार आहे. या मालिकेत देवेन भोजानी व परेश गनात्रा सारखे प्रतिभावान कलाकार आहेत, जे दीर्घकाळानंतर टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहेत. Read More
टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ ...
पुण्याच्या पार्श्वभूमीवर आधारित 'भाखरवडी' ही एक विनोदी मालिका आहे. ही मालिका भाखरवडी व्यवसायामध्ये एकमेकांशी स्पर्धा करत असलेल्या मराठी व गुजराती कुटुंबांमधील विचारसरणीमधील फरकाला सादर करते. ...
महेंद्र स्वत: एक पत्रकार असल्याचे ढोंग करतो, त्यानंतर दुधवाला असल्याचे ढोंग करतो आणि अण्णाची पुण्यामधील त्यांची लोकप्रियता व मान्यतेसाठी प्रशंसा करतो. ...
भाखरवडीच्या स्वादाप्रमाणे प्रेक्षकांना नात्यांमधील गोड-तिखट संबंधांना दाखवणारी सोनी सबवरील हलकीफुलकी विनोदी मालिका 'भाखरवडी' प्रेक्षकांसमोर काही रोमांचक वळणे घेऊन येण्यास सज्ज आहे. ...
फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये अमोल (खंजन थुंबार) जिंकल्याने गोखले कुटुंबीय आनंदित झाले आहे. जिंकल्याचा त्यांना आनंद आहेच, पण आपल्या मुलांसाठी आपण काहीतरी करू शकलो याचा अभिमान त्यांना अधिक आहे. ...
आता सुपर डान्सरच्या आगामी भागामध्ये ‘भाकरवडी’ या सब टीव्ही वरील मालिकेचे कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ते या कार्यक्रमात येऊन खूप धमाल मस्ती करणार आहेत. त्याचसोबत काही खास पाहुणे देखील या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. ...
गोखले आणि ठक्कर कुटुंब प्रेक्षकांना मनोरंजक वेशभूषा स्पर्धेसाठी तयारी करत असताना हास्याचा डबल डोस देण्यासाठी सज्ज आहे. ...
गुढीपाडवा जवळ आल्यामुळे संपूर्ण कुटुंब नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी व आनंदात सण साजरा करण्यासाठी तयार होत आहे. ...