कन्नौजमधून अखिलेश यादव लढणार निवडणूक, आज उमेदवारी अर्ज दाखल करणार! आयपीएल २०२४ चा 'Impact' चुकतोय! भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप तयारीत अडथळा ठरतोय दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला; डेव्हिड मिलर, राशिद खान यांचा संघर्ष अपयशी रिषभ पंतचा 'MAD'नेस! हेलिकॉप्टर शॉट अन् १३ चेंडूंत ६८ धावांची आतषबाजी; T20WC साठी दावेदारी अक्षर पटेलचं प्रमोशन कामी आलं, रिषभ पंतनेही झोडलं! गुजरातसमोर तगडं लक्ष्य उभं केलं खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग लोकसभा लढविणार; माजी खासदार वकिलाची घोषणा पृथ्वी शॉच्या विकेटवरून वाद! फ्रँचायझीने अम्पायरच्या निर्णयावर घेतला संशय, गांगुली नाराज दिल्लीने तिसऱ्या क्रमांकावर अक्षर पटेलला पाठवले आणि त्यांनी या क्रमांकावर ७ वेगवेगळ्या फलंदाजांना ट्राय केले. जॅक फ्रेझर मॅकगर्कने त्याची फटकेबाजी सुरूच ठेवली होती, परंतु २३ धावांवर संदीप वॉरियर्सच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. दिल्लीला ३५ धावांवर पहिला धक्का बसला. शुबमन गिल त्याचा १००वा आयपीएल सामना खेळतोय आणि सामन्यापूर्वी त्याचा सत्कार केला गेला. GT ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे माझी इथे प्रॉपर्टी, तिथे प्रॉपर्टी...! आरोपांवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया आली, संपत्ती किती? मुंबई: मध्य रेल्वेची कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत, कुर्ला-घाटकोपर दरम्यान वाहतूक खोळंबली उद्धव बाबू... तुम्ही बाळासाहेबांचे सर्व संस्कार सोडले, एकनाथ शिंदे...; अमित शाह यांची अमरावतीतून टीका वन नेशन-वन इलेक्शनबाबत मोदींचा काय आहे प्लॅन?; राजनाथ सिंह यांचा खुलासा एवढे काम केले, तरी तिकीट कापले; लडाखचे भाजपा खासदार नामग्याल बंडखोरीच्या तयारीत IPL 2024 Play Off Scenario : १४ गुण मिळवूनही RRचे स्थान पक्के नाही, तर २ गुण असलेल्या RCB चे पॅकअप नाही ‘शाहू छत्रपती’च्या विरोधातील बंडखोरी भोवली; बाजीराव खाडे काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबीत आम्ही श्रीमंत लोक, गरीब देशात खेळायला जात नाही! वीरेंद्र सेहवागने केली गिलख्रिस्टची बोलती बंद यवतमाळ जिल्ह्यात पुसदच्या सभेत नितीन गडकरींना भोवळ India vs Pakistan मालिका सोडा... चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आम्ही पाकिस्तानात नाही जाणार!
भाकरवडी मालिका FOLLOW Bhakarwadi serial, Latest Marathi News पुण्याच्या पार्श्वभूमीवर असलेली 'भाकरवडी' ही एक विनोदी मालिका सोनी सब वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेमध्ये भाकरवडी व्यवसायामध्ये एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या मराठी व गुजराती कुटुंबांमधील वैचारिक वाद पहायला मिळणार आहे. या मालिकेत देवेन भोजानी व परेश गनात्रा सारखे प्रतिभावान कलाकार आहेत, जे दीर्घकाळानंतर टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहेत. Read More
टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ ...
पुण्याच्या पार्श्वभूमीवर आधारित 'भाखरवडी' ही एक विनोदी मालिका आहे. ही मालिका भाखरवडी व्यवसायामध्ये एकमेकांशी स्पर्धा करत असलेल्या मराठी व गुजराती कुटुंबांमधील विचारसरणीमधील फरकाला सादर करते. ...
महेंद्र स्वत: एक पत्रकार असल्याचे ढोंग करतो, त्यानंतर दुधवाला असल्याचे ढोंग करतो आणि अण्णाची पुण्यामधील त्यांची लोकप्रियता व मान्यतेसाठी प्रशंसा करतो. ...
भाखरवडीच्या स्वादाप्रमाणे प्रेक्षकांना नात्यांमधील गोड-तिखट संबंधांना दाखवणारी सोनी सबवरील हलकीफुलकी विनोदी मालिका 'भाखरवडी' प्रेक्षकांसमोर काही रोमांचक वळणे घेऊन येण्यास सज्ज आहे. ...
फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये अमोल (खंजन थुंबार) जिंकल्याने गोखले कुटुंबीय आनंदित झाले आहे. जिंकल्याचा त्यांना आनंद आहेच, पण आपल्या मुलांसाठी आपण काहीतरी करू शकलो याचा अभिमान त्यांना अधिक आहे. ...
आता सुपर डान्सरच्या आगामी भागामध्ये ‘भाकरवडी’ या सब टीव्ही वरील मालिकेचे कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ते या कार्यक्रमात येऊन खूप धमाल मस्ती करणार आहेत. त्याचसोबत काही खास पाहुणे देखील या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. ...
गोखले आणि ठक्कर कुटुंब प्रेक्षकांना मनोरंजक वेशभूषा स्पर्धेसाठी तयारी करत असताना हास्याचा डबल डोस देण्यासाठी सज्ज आहे. ...
गुढीपाडवा जवळ आल्यामुळे संपूर्ण कुटुंब नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी व आनंदात सण साजरा करण्यासाठी तयार होत आहे. ...