लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाई वैद्य

भाई वैद्य

Bhai vaidya, Latest Marathi News

अणुबॉम्बपेक्षा जातीय विषमता स्फोटक : डॉ. बाबा आढाव  - Marathi News | Racial discrimination explosion than anu bomb: Dr. Baba Adhav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अणुबॉम्बपेक्षा जातीय विषमता स्फोटक : डॉ. बाबा आढाव 

आर्थिक, सामाजिक अशा सगळ्याच क्षेत्रातील विषमता मानवी जीवन पोखरत असून ही विषमता दूर करण्यासाठी तळागाळापर्यंत जाऊन अधिक काम करण्याची गरज आहे : डॉ. बाबा आढाव ...

शोकसभा : विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना भाई वैद्य यांच्याकडून मूल्याची जपणूक - Marathi News | Bereavement: Cleanliness of values ​​by Bhai Vaidya, the sentiments expressed by dignitaries from different fields | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शोकसभा : विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना भाई वैद्य यांच्याकडून मूल्याची जपणूक

नाशिक : राष्टÑसेवा, समाजवाद अशी मूल्येच जगाला तारू शकतात. आपल्या कृतीतून, विचारांतून ती मूल्ये सातत्याने इतरांना देण्याचे काम भाई वैद्य यांनी केले. ...

समताधिष्ठित ध्यासपर्वाचा अंत, भाई वैैद्य यांना श्रद्धांजली - Marathi News |  Tribute to brother Vaideh, end of equanimity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समताधिष्ठित ध्यासपर्वाचा अंत, भाई वैैद्य यांना श्रद्धांजली

जातीयुद्ध, धर्मयुद्ध थांबविण्यासाठी बाबासाहेबांचा कृती कार्यक्रम राबवावा, सर्व चळवळींची एकजूट व्हावी, अशी भार्इंची इच्छा होती. त्यांच्या निधनाने मूल्याधिष्ठित आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीच्या ध्यासपर्वाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत मान्यवरांनी ज्येष्ठ ...

भाई वैद्य अमर रहे...: साश्रू नयनांनी भार्इंना अखेरचा निरोप - Marathi News |  Brother Vaidya is immortal ...: Shishu Nayana's last message to his brothers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाई वैद्य अमर रहे...: साश्रू नयनांनी भार्इंना अखेरचा निरोप

स्वातंत्र्यलढ्याचे साक्षीदार ठरलेले, समाजवादी विचारांनी मूल्यधिष्ठित राजकारण आणि समाजकारणाची मोट बांधणारे, कामगार चळवळीला प्रोत्साहन देणारे, पुरोगामी महाराष्ट्राचा आधारस्तंभ असणारे आणि तरूणाईमध्येही तितक्याच मनमिळाऊपणाने समरसून जाणारे ज्येष्ठ समाजवाद ...

समाजवादी कार्यकर्त्यांचा आधारवड हरपला मालेगाव : भाई वैद्य यांच्या निधनाने जुन्या आठवणींना उजाळा - Marathi News | Malegaon: The sad memories of the demise of Bhai Vaidya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समाजवादी कार्यकर्त्यांचा आधारवड हरपला मालेगाव : भाई वैद्य यांच्या निधनाने जुन्या आठवणींना उजाळा

संगमेश्वर : दिवंगत ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे मालेगाव शहराशी सामाजिक तसेच कौटुंबिक ऋणानुबंध असल्याने समाजवादी कार्यकर्त्यांचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. ...

सच्चा समाजवादी, चळवळींचा आधारवड - Marathi News | True Socialist Movements | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सच्चा समाजवादी, चळवळींचा आधारवड

भाई वैद्य यांनी शालेय जीवनातच १९४२ च्या चलेजाव चळवळीत भाग घेतला. गोवामुक्ती आंदोलन आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही ते सक्रिय होते. या काळात त्यांनी जबर मारहाण आणि तुरूंगवास भोगला. आणीबाणीच्या विरोधातही त्यांनी १९ महिने तुरूंगवास सोसला. ...

ध्येयनिष्ठ - Marathi News | Goal oriented | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ध्येयनिष्ठ

खादीचा झब्बा, पायजमा, पांढरेशुभ्र केस. बेताचीच उंची. मात्र, वैचारिक उंची कितीतरी मोठी असल्याचे पुरावे बोलताना शब्दाशब्दांत मिळतात. भाई वैद्य नावाचा हा साधासुधा माणूस ध्येयासाठी, विचारांसाठी सर्वस्वावर पाणी सोडण्यास मागंपुढं पाहणार नाही, याची खात्रीच ...

समाजवादाचा नंदादीप - Marathi News |  Nandadip of socialism | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :समाजवादाचा नंदादीप

‘सानेगुरुजींचा धडपडणारा मुलगा’ हे बिरुद सार्थ ठरवीत वयाच्या ८८ व्या वर्षीही आंदोलन करून तुरुंगवास पत्करणारे ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या निधनाने समाजवादी मूल्यांची जोपासना करणारा एक सच्चा कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला आहे. व्यक्तीपेक्षा ...