lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेस्ट ऑफ 2018

बेस्ट ऑफ 2018, मराठी बातम्या

Best of 2018, Latest Marathi News

#BestOf2018 : BCCI & ICC ने शेअर केले 2018 मधील Best Moment, पाहा व्हिडीओ... - Marathi News | # BestOf2018: Best Moment shared by BCCI & ICC in 2018, Watch Video ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :#BestOf2018 : BCCI & ICC ने शेअर केले 2018 मधील Best Moment, पाहा व्हिडीओ...

सरत्या वर्षाला निरोप देताना क्रिकेटमधील अनेक अविस्मरणीय क्षण डोळ्यासमोर उभे राहतात. ...

गुन्हेगारी जगतात 2018मध्ये या घडल्या महत्त्वाच्या घटना - Marathi News | Important cases has happen in 2018 in crime world | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुन्हेगारी जगतात 2018मध्ये या घडल्या महत्त्वाच्या घटना

सुरक्षेसाठी तत्पर असलेल्या मुंबई पोलीस दलासाठी 2018 हे वर्ष कसं होतं याचा आढावा घेऊया. 2018 साली कोणत्या बहुचर्चित घटना घडल्या त्यावर नजर टाकूयात ...

#Bestof2018 : २०१८ मध्ये गुगलवर सर्वात जास्त सर्च केले गेले 'हे' आजार! - Marathi News | Most searched health keywords on google in 2018 | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :#Bestof2018 : २०१८ मध्ये गुगलवर सर्वात जास्त सर्च केले गेले 'हे' आजार!

इंटरनेटचा वापर आता लोक वेगवेगळ्या गोष्टींची माहिती घेण्यासाठी करु लागले आहेत. आपल्यापैकी कितीतरी लोक आजारी पडल्यावर गुगलकरुन आजाराची माहिती, लक्षणे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. ...

#Best Of 2018 : बुद्धिबळाला ‘बळ’; इतर खेळांत संमिश्र यश! - Marathi News | #Best Of 2018: Review of Goa sports in 2018 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :#Best Of 2018 : बुद्धिबळाला ‘बळ’; इतर खेळांत संमिश्र यश!

गोव्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी सरते वर्ष हे संमिश्र यश मिळवून देणारे ठरले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनांवरुन सरकारला धारेवर धरण्यात आले. अशातच सर्वाेत्कृष्ट स्पर्धा आयोजनाचा मान बुद्धिबळाने मिळवला. ...

Flashback 2018: उद्योगजगतातील हे नावाजलेले चेहरे ठरले 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' - Marathi News | Flashback 2018: These Are Some Thiefs Who Create Some Famous Big Scams | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Flashback 2018: उद्योगजगतातील हे नावाजलेले चेहरे ठरले 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'

भारतीय उद्योगजगतात नीरव मोदी, मेहुल चोकसी, नितीन, चेतन संदेसरा सारख्या व्यापाऱ्यांना घोटाळे करून संपूर्ण उद्योगजगतासमोर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. ...

#BestOf2018 : 2018 मध्ये 'यांनी' घातला सोशल मीडियात सर्वात जास्त धुमाकूळ! - Marathi News | Social media stars who ruled the social sites in 2018 | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :#BestOf2018 : 2018 मध्ये 'यांनी' घातला सोशल मीडियात सर्वात जास्त धुमाकूळ!

२०१८ हे वर्ष आता सरतंय. या वर्षात खूपकाही घडलंय. तसं पहायला गेलं तर हे वर्ष सोशल मीडियाने फार गाजवलं. म्हणजे २०१८ मध्ये अनेकांना सोशल मीडियाने लोकप्रियता मिळवून दिली तर काहींना अधिक लोकप्रिय केले. ...

#BestOf2018: Google वर 2018 मध्ये 'या' गोष्टी केल्या गेल्या सर्वाधिक सर्च - Marathi News | google year in-search 2018 fifa world cup robot among trending searches in india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :#BestOf2018: Google वर 2018 मध्ये 'या' गोष्टी केल्या गेल्या सर्वाधिक सर्च

राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. गुगलने 2018 या वर्षात सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टीची एक टॉपिक लिस्ट प्रसिद्ध केली आहे ...

#Bestof2018 : वैद्यकिय क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी; अनेक गंभीर आजारांवर संशोधन - Marathi News | Medical Milestone in 2018: Key Advances and Medical Developments in Medicine in the year 2018 | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :#Bestof2018 : वैद्यकिय क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी; अनेक गंभीर आजारांवर संशोधन

कॅन्सर, डायबिटीज, डिप्रेशन, मायग्रेन, हृदयरोग आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांच्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वैद्यकिय क्षेत्रामध्ये या आजारांसाठी अनेक औषधं उपलब्ध आहेत, परंतु त्यांचा वाढता धोका पाहता उपलब्ध असलेली औषधं पुरेशी नाहीत. ...