lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेगमपुरा

बेगमपुरा

Begampura, Latest Marathi News

रस्त्यातील दुचाकी काढण्यास सांगितल्यामुळे तरुणावर गोळी झाडून पसार झालेला मेहताब अली अटकेत - Marathi News | Mehtab Ali detained who was shot a bullet on youngster on the road after being asked to remove the bike | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्त्यातील दुचाकी काढण्यास सांगितल्यामुळे तरुणावर गोळी झाडून पसार झालेला मेहताब अली अटकेत

दुचाकीस्वाराला मारहाण करून त्याच्यावर गोळी झाडल्यानंतर पळून गेलेल्या आरोपीला पाच महिन्यांनंतर बेगमपुरा पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने अटक केली. ...

बेगमपुऱ्यातील १०० वर्ष जुनी इमारत कोसळली, जीवितहानी नाही  - Marathi News | The 100-year-old building in Begumpura collapsed, there is no life threatening | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बेगमपुऱ्यातील १०० वर्ष जुनी इमारत कोसळली, जीवितहानी नाही 

बेगमपुरा येथील ऐतिहासिक थत्ते हौद समोरील १०० वर्ष जुनी इमारत आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास कोसळली. ...

मैत्रिणीवर अत्याचार करून काढले अश्लील फोटो; बेगमपुरा पोलिसांकडून आरोपीस अटक  - Marathi News | Begumpura police arrested the accused who raped n take photos of girlfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मैत्रिणीवर अत्याचार करून काढले अश्लील फोटो; बेगमपुरा पोलिसांकडून आरोपीस अटक 

मैत्रिणीवर अत्याचार केल्यानंतर तिची अश्लील छायाचित्रे काढून तिला ब्लॅकमेल करून अत्याचार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी  अटक केली. ...

जब्बारचा मारेकरी बबला अटकेत; बेगमपुरा पोलिसांनी सिल्लोड येथून घेतले ताब्यात  - Marathi News | Jabbar's killer Babla arrested; Begumpura police arrested from Sillod | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जब्बारचा मारेकरी बबला अटकेत; बेगमपुरा पोलिसांनी सिल्लोड येथून घेतले ताब्यात 

फरार झालेला कुख्यात शेख वाजेद शेख असद ऊर्फ बबला (२५, जहांगीर कॉलनी, जटवाडा रोड) याला अखेर बेगमपुरा पोलिसांनी सिल्लोड येथून गुरुवारी रात्री अटक केली. ...

अपहरण झालेल्या त्या तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न - Marathi News | The murder of the kidnapped youth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपहरण झालेल्या त्या तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न

दौलताबाद घाटातील मोमबत्ता तलावाजवळील विहिरीत रविवारी सापडलेला मृतदेह हिलाल कॉलनीतून अपहरण झालेल्या तरुणाचाच असल्याचे समोर आले.   ...

बेगमपुरा परिसरात पाण्याचा ठणठणाट - Marathi News | Water shortage in Begumpura area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बेगमपुरा परिसरात पाण्याचा ठणठणाट

२० हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या बेगमपुरा, पहाडसिंगपुरा, निपटनिरंजन परिसरात मागील अनेक दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. ...

एकतर्फी प्रेमातून औरंगाबादेत मित्राचा खून - Marathi News | Mitra's blood in Aurangabad with one-sided love | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकतर्फी प्रेमातून औरंगाबादेत मित्राचा खून

जयसिंगपुरा येथे वसतिगृहात राहणा-या तरुणाचा एकतर्फी प्रेमातून त्याच्याच मित्राने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ...

' गोल्याचा केला गेम' ; औरंगाबादेत एकतर्फी प्रेमप्रकरणातून मित्राची हत्या - Marathi News | in one-sided love affair friend murderd at aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :' गोल्याचा केला गेम' ; औरंगाबादेत एकतर्फी प्रेमप्रकरणातून मित्राची हत्या

जयसिंगपुरा येथे राहणाऱ्या अजय तिडके या युवकाची त्याच्याच मित्राने एकतर्फी प्रेमप्रकरणातून हत्या केल्याचे आज सकाळी ७ वाजेच्या दरम्यान उघडकीस आले. ...