लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बार्शिटाकळी

बार्शिटाकळी, मराठी बातम्या

Barshitakli, Latest Marathi News

बार्शिटाकळी तालुक्यातील सोनखास शिवारात वाघाचा मृत्यू - Marathi News | Tiger dies in Sonkhas Shivara in Barshitakali taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बार्शिटाकळी तालुक्यातील सोनखास शिवारात वाघाचा मृत्यू

Tiger death : वाघाचा मृत्यू हा नैसर्गिकरीत्या झाला असल्याचा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ...

दगडपारवा धरणाच्या सांडव्यात बुडून आई व दोन मुलींचा मृत्यू - Marathi News | Mother and two daughters drowned in Dagdaparva dam | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दगडपारवा धरणाच्या सांडव्यात बुडून आई व दोन मुलींचा मृत्यू

Mother and two daughters drowned in Dagdaparva dam : सरिता सुरेश घोगरे (वय ४०, रा. दगडपारवा)असे मृत महिलेचे नाव आहे. मोठ्या मुलीचं नाव अंजली घोगरे (१६), तर लहान मुलीचे नाव वैशाली घोगरे (१४) आहे. ...

पाळण्याच्या दोरीला गळफास घेऊन युवा शेतकऱ्याची आत्महत्या! - Marathi News | Young farmer commits suicide by hanging himself | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाळण्याच्या दोरीला गळफास घेऊन युवा शेतकऱ्याची आत्महत्या!

Young farmer commits suicide : नारायण हरिचंद्र पिंपळकर (३०) या युवा शेतकऱ्याने राहत्या घरात दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली ...

माजी मंत्री मखराम पवार यांचे निधन - Marathi News | Former Minister Makharam Pawar passes away | Latest akola News at Lokmat.com

अकोला :माजी मंत्री मखराम पवार यांचे निधन

Former Minister Makharam Pawar passes away : मुंबई येथील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. ...

बार्शीटाकळी येथून बेपत्ता झालेली युवती पुण्यात सापडली - Marathi News | The missing girl from Barshitakali was found in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बार्शीटाकळी येथून बेपत्ता झालेली युवती पुण्यात सापडली

The missing girl from Barshitakali was found in Pune : मुलीची समजूत काढल्यानंतर तिला विश्वासात घेऊन पुढील कारवाईसाठी बार्शीटाकळी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ...

ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग; वाहक मास्क घालून तर चालक विनामास्क! - Marathi News | No masks, no social distance; Wearing a carrier mask but without a driver! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग; वाहक मास्क घालून तर चालक विनामास्क!

No masks, no social distance in Buses : अकोला - दिग्रस या बसमध्ये बार्शीटाकळीपर्यंत अर्ध्या-पाऊण तासाच्या प्रवासात बसमध्ये अनेक प्रवासी विनामास्क होते. ...

कापूस खरेदीच्या वादातून बार्शिटाकळीत गोळीबार - Marathi News | Barshitakali : firing over cotton purchase dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कापूस खरेदीच्या वादातून बार्शिटाकळीत गोळीबार

Crime News : गुड्डू नामक व्यक्तीने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. ...

बार्शीटाकळी वन परिक्षेत्रात सहा मोर, सात लांडोरींचा मृत्यू - Marathi News | Six peacocks, seven pe hens die in Barshitakali forest range | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बार्शीटाकळी वन परिक्षेत्रात सहा मोर, सात लांडोरींचा मृत्यू

Akola News : पिंपळखुटा-गोरवा रस्त्यावरील शेताच्या बाजूस एका तलावानजीक सहा मोर व सात लांडोरींचा मृत्यू झाल्याची घटना रविवार, दि. १६ मे रोजी उघडकीस आली. ...