लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बंडोपंत कोंडूभैरी

बंडोपंत कोंडूभैरी

Bandopant kondubhairi, Latest Marathi News

चोरट्यांनी लांबवले ५ तोळे सोने; पुणे जिल्ह्यातील कोरेगाव मूळमधील प्रकार - Marathi News | theft gold from locked home; crime in Koregaonmul in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चोरट्यांनी लांबवले ५ तोळे सोने; पुणे जिल्ह्यातील कोरेगाव मूळमधील प्रकार

घरात कोणीही नाही याचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ३८ हजार २०० रुपये किमतीचे ५ तोळे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी दुपारी उघडकीस आली.  ...

दुकानांतून कपडे चोरणाऱ्या तीन महिलांसह एकास लोणी काळभोर पोलिसांनी केले जेरबंद - Marathi News | Three women arrested by loni Kalbhor police, who steal the clothes from the shops | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुकानांतून कपडे चोरणाऱ्या तीन महिलांसह एकास लोणी काळभोर पोलिसांनी केले जेरबंद

दुकानदाराने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे विविध दुकानांतून कपडे चोरी करणाऱ्या तीन परप्रांतीय महिलांसह एक पुरुष अशा चार जणांच्या टोळीस लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद केले आहे. ...