लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँड बाजा बंद दरवाजा

बँड बाजा बंद दरवाजा

Band baaja band darwaja serial, Latest Marathi News

'बँड बाजा बंद दरवाजा' ही मालिका सोनी सबवर दाखल होत आहे. या मालिकेची कथा संजीव शर्माची आहे. तो २५ वर्षांनंतर त्‍याच्‍या पूर्ण होऊ न शकलेल्‍या प्रेमिकेच्‍या जीवनामध्‍ये भूत बनून परत येतो. संजीवचे सरिता नावाच्‍या मुलीसोबत विवाह होणार असतो, पण ती तिचा प्रेमी चंदन खुरानासोबत पळून जाते. तो याच गोष्‍टीचा बदला घेण्‍यासाठी परत येतो आणि त्‍यांच्‍या मुलाला त्रास देऊ लागतो. संजीवचा विवाह न झाल्‍याने तो एकाकी जीवन जगतो. त्‍याची इच्‍छा असते की, सरिता व चंदनचा मुलगा रॉकीने देखील त्‍याच्‍यासारखेच जीवन जगावे, यावर आधारीत मालिका आहे.
Read More
'बँड बाजा बंद दरवाजा'मध्‍ये रॉकीच्‍या वडिलांना अटक - Marathi News | Rocky's father arrested in 'Band Baja Closed Door' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बँड बाजा बंद दरवाजा'मध्‍ये रॉकीच्‍या वडिलांना अटक

सोनी सबवरील मालिका 'बँड बाजा बंद दरवाजा'ने विनोदी व थरारक पटकथेसह प्रेक्षकांना त्‍यांच्‍या टेलिव्हिजनसमोर खिळवून ठेवले आहे. ...

राजेंद्र सेठीने 'बँड बाजा बंद दरवाजा' मालिका 'ह्या' कारणामुळे स्वीकारली - Marathi News | Rajendra Sethi accepted the 'Band Baja Band Darwaza' series due to 'The reason' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजेंद्र सेठीने 'बँड बाजा बंद दरवाजा' मालिका 'ह्या' कारणामुळे स्वीकारली

सोनी सब वाहिनीवरील बँड बाजा बंद दरवाजा मालिकेमध्ये चंदन खुराणाच्या भूमिका अभिनेता राजेंद्र सेठी साकारत आहेत. ...