lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अ‍ॅवेंजर्स- एंडगेम

अ‍ॅवेंजर्स- एंडगेम, मराठी बातम्या

Avengers endgame, Latest Marathi News

‘अ‍ॅवेंजर्स- एंडगेम’ हा मार्वेल कॉमिक्सची सुपरहिरो टीम अ‍ॅवेंजर्सवर आधारित एक सुपरहिरो चित्रपट आहे. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेला द अ‍ॅवेंजर्स आणि २०१५ मध्ये आलेला अ‍ॅवेंजर्स- द एज आॅप अल्ट्रॉन शिवाय अ‍ॅवेंजर्स- इन्फिनिटी वॉरचा हा पुढचा भाग आहे. अँथनी तथा जो रूसो यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट मार्वेल स्टुडिओची निर्मिती आहे.
Read More
Jeremy Renner Accident : 'Avenger' फेम अभिनेता जेरेमी रेनरचा भीषण अपघात; 30हून अधिक हाडे मोडली... - Marathi News | Jeremy Renner Accident : 'Avenger' fame actor Jeremy Renner's terrible accident; More than 30 bones were broken | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'Avenger' फेम अभिनेता जेरेमी रेनरचा भीषण अपघात; 30हून अधिक हाडे मोडली...

Jeremy Renner Accident : 'अॅव्हेंजर' चित्रपटांमध्ये हॉकआयचे पात्र साकारणाऱ्या जेरेमी रेनरचा भीषण अपघात झाला आहे. ...

‘आयर्नमॅन’ तुला झालं तरी काय? कॅप्टन अमेरिका, स्पायडर मॅन सगळ्यांना केलं अनफॉलो, चाहते हैराण - Marathi News | Robert Downey Jr unfollows his Avengers co-stars on social media, leaves Marvel fans worried | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आयर्नमॅन’ तुला झालं तरी काय? कॅप्टन अमेरिका, स्पायडर मॅन सगळ्यांना केलं अनफॉलो, चाहते हैराण

‘आयर्नमॅन’ रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरने अलीकडे आपल्या सर्व चाहत्यांना ‘जोर का झटका’ दिला. होय, ‘आयर्नमॅन’ने असं काही केलं की, अख्ख्या जगभरातील त्याचे चाहते टेन्शनमध्ये आलेत. ...

‘अ‍ॅव्हेंजर्स- एंडगेम’च्या ‘थेनॉस’ने शेअर केला न्यूड फोटो, चाहते म्हणाले... - Marathi News | Avengers' Thanos Aka Josh Brolin Strips And Poses Nude As He Enjoys Coffee | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘अ‍ॅव्हेंजर्स- एंडगेम’च्या ‘थेनॉस’ने शेअर केला न्यूड फोटो, चाहते म्हणाले...

मार्वल स्टुडिओच्या ‘अ‍ॅव्हेंजर्स- एंडगेम ’मध्ये थेनॉसची खतरनाक भूमिका साकारणारा जॉशने हा फोटो शेअर केला आणि त्याच्या या फोटोवर कमेंट्स पाऊस पडला ...

Dil Bechara Trailer VS Avengers Endgame: सुशांत सिंग राजपूतच्या 'दिल बेचारा'च्या ट्रेलरने 1 दिवसात तोडला एवेंजर्स: इंफिनिटी वॉर एंडगेमचा रेकॉर्ड - Marathi News | Sushant singh rajput last film and sanjana sanghi movie dil bechara trailer beats avengers endgame | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dil Bechara Trailer VS Avengers Endgame: सुशांत सिंग राजपूतच्या 'दिल बेचारा'च्या ट्रेलरने 1 दिवसात तोडला एवेंजर्स: इंफिनिटी वॉर एंडगेमचा रेकॉर्ड

भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वाधिक पसंतीचा ट्रेलर दिल बेचारा बनला आहे. ...

Avengers: Endgame मधील Deleted Scene पाहून तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल! - Marathi News | This deleted scene from avengers endgame of final tribute to tony stark is going viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Avengers: Endgame मधील Deleted Scene पाहून तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल!

Avengers Endgame म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच होती.  जगभरातील सर्वच चाहत्यांनी संपूर्ण मारवेल सिरीजच डोक्यावर घेतली. ...

पिक्चर अभी बाकी है दोस्त! मार्वेल स्टुडिओने एकाचवेळी केली ११ प्रोजेक्टची घोषणा!! - Marathi News | marvel studios announces 11 upcoming movies after avengers endgame | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पिक्चर अभी बाकी है दोस्त! मार्वेल स्टुडिओने एकाचवेळी केली ११ प्रोजेक्टची घोषणा!!

अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅव्हेंजर्स - एंडगेम’ या चित्रपटाने ‘अ‍ॅव्हेंजर्स’ सीरिज संपली आणि चाहते हळहळले. मार्वेल स्टुडिओच्या ‘अ‍ॅव्हेंजर्स’ सीरिजने अनेकांना अक्षरश: वेड लावले होते. पण ही सीरिज संपली म्हटल्यावर अनेकांना  रडू कोसळले. पण पिक्चर अभी ...

बापरे बाप! Avengers चा जबरा फॅन, रिलीज झाल्यापासून रोज बघतोय Endgame! - Marathi News | This marvel fan has seen Avengers Endgame 128 times in quest | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बापरे बाप! Avengers चा जबरा फॅन, रिलीज झाल्यापासून रोज बघतोय Endgame!

आतापर्यंत तुम्ही पाहिलेल्या आणि ऐकलेल्या फॅन्सपेक्षाही मोठा फॅन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अगस्टिन अलानिस असं या फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या फॅनचं नाव आहे. ...

थॉरनं का ठेवलं आपल्या मुलीचं नाव इंडिया, क्रिस हेम्सवर्थनं केला खुलासा - Marathi News | Thor mib Chris Hemsworth revealed the reason behind her daughter named India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थॉरनं का ठेवलं आपल्या मुलीचं नाव इंडिया, क्रिस हेम्सवर्थनं केला खुलासा

थॉरच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेला हॉलिवूड अभिनेता क्रिस हेम्सवर्थ मेन इन ब्लॅक या चित्रपटात दिसणार आहे. ...