लाइव न्यूज़
 • 11:12 PM

  डहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप

 • 11:01 PM

  नॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार

 • 10:45 PM

  जळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.

 • 09:35 PM

  अहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.

 • 08:55 PM

  अहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.

 • 07:44 PM

  Asian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'

 • 07:34 PM

  Asian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण

 • 05:32 PM

  कर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू

 • 05:10 PM

  भारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला

 • 05:05 PM

  कोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.

 • 03:56 PM

  भंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या

 • 03:52 PM

  भिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग

 • 03:22 PM

  यवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक

 • 01:44 PM

  पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी

 • 01:10 PM

  मुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार

All post in लाइव न्यूज़