लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आसाम

आसाम, मराठी बातम्या

Assam, Latest Marathi News

2014 मध्ये 'आशा' घेऊन आलो, 2019 मध्ये 'विश्वास' आणि आता 2024 मध्ये...'; PM मोदींनी एका शब्दात जनतेचं मन जिंकलं! - Marathi News | pm narendra modi assam nalbari election rally 2024 says In 2014 we brought Hope, in 2019 'Faith' and now in 2024 guaranty PM Modi won the hearts of the people in one word | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2014 मध्ये 'आशा' घेऊन आलो, 2019 मध्ये 'विश्वास' आणि आता 2024 मध्ये...'; PM मोदींनी एका शब्दात जनतेचं मन जिंकलं!

4 जून रोजी निवडणुकीचा निकाल काय लागणार, हे स्पष्टपणे दिसत आहे. 4 जूनला एनडीएचा 400 हून अधिक जागांसह विजय होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...

बिग फाइट: चहामळा कामगारांच्या हाती केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य! - Marathi News | The fate of central ministers in the hands of tea workers in assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिग फाइट: चहामळा कामगारांच्या हाती केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य!

बिग फाइट: विद्यमान खासदाराला भाजपने उमेदवारी नाकारली ...

हाहाकार! आसाममध्ये पावसाचं थैमान; 4 जणांचा मृत्यू, 53,000 लोकांना फटका - Marathi News | four people died 53000 affected in rain storm and lightning incidents in assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाहाकार! आसाममध्ये पावसाचं थैमान; 4 जणांचा मृत्यू, 53,000 लोकांना फटका

Assam Rain : आसाममध्ये पाऊस आणि वीज पडून झालेल्या घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर 53,000 लोकांना याचा फटका बसला आहे. ...

ताकदच नाही..., फक्त एकच मूल जन्माला घालू शकले! काँग्रेस नेत्याबद्दल अजमल यांचं वादग्रस्त विधान - Marathi News | No strength only one child could be born aiudf chief badruddin Ajmal's controversial statement about the Congress leader rakibul hussain cm himanta biswa sarma on kids and marriage ucc news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ताकदच नाही..., फक्त एकच मूल जन्माला घालू शकले! काँग्रेस नेत्याबद्दल अजमल यांचं वादग्रस्त विधान

महत्वाचे म्हणजे, आसाममध्ये लोकसभा निवडणुकीनंतर, लगेचच समान नागरिक संहिता अर्थात UCC लागू होणार असल्याच्या चर्चेला उधान आले आहे.  ...

... तरच बंगाली भाषिक मुस्लीम मूलनिवासी मानले जातील, आसामचे मुख्यमंत्री सरमा यांची स्पष्टोक्ती - Marathi News | ... Only then will Bengali speaking Muslims be considered indigenous, says Assam Chief Minister Sarma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तरच बंगाली भाषिक मुस्लीम मूलनिवासी मानले जातील, आसामचे मुख्यमंत्री सरमा यांची स्पष्टोक्ती

बंगाली भाषिक मुस्लिम आसामी प्रथा पाळू शकत असतील तर त्यांनाही ‘स्वदेशी’ मानले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. ...

'...तरच बांगला भाषिक मुस्लिमांना मूल निवासी मानू'; CM हिमंत बिस्व सर्मा यांनी ठेवली अशी अट - Marathi News | only then should Bengali speaking Muslims be considered natives The condition that CM Himanta Biswa Sarma put | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तरच बांगला भाषिक मुस्लिमांना मूल निवासी मानू'; CM हिमंत बिस्व सर्मा यांनी ठेवली अशी अट

सर्मा शनिवारी म्हणाले, ‘मियां (बांगला-भाषिक मुस्लीम) मूल निवासी आहेत की नाही, हा एक वेगळा मुद्दा आहे. आम्ही असे म्हणत आहोत की, जर त्यांची ‘मूल निवासी’ होण्याची इच्छा आसेल तर, आम्हाला कसलीही अडचण नाही. पण... ...

"काँग्रेसचा एक नेता सोडून सर्वांना भाजपामध्ये आणणार", मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे विरोधकांमध्ये खळबळ - Marathi News | i will bring everyone to bjp except one leader of congress after lok sabha election 2024 - Assam chief minister Himanta Biswa Sarma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसचा एक नेता सोडून सर्वांना भाजपामध्ये आणणार", मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे खळबळ

Assam chief minister Himanta Biswa Sarma : हा एक नेता कोण आहे? याबाबत हिमंता बिस्वा सरमा यांनी स्पष्टपणे काहीही सांगितले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. ...

“काँग्रेसला मते देऊन काही उपयोग नाही, उमेदवार जिंकून आला तरी नंतर भाजपामध्येच येईल” - Marathi News | lok sabha election 204 assam cm himanta biswa sarma criticised congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“काँग्रेसला मते देऊन काही उपयोग नाही, उमेदवार जिंकून आला तरी नंतर भाजपामध्येच येईल”

Lok Sabha Election 2024: काँग्रेसमधून विजयी झालेल्या सर्व उमेदवारांना भाजपमध्ये आणणार आहे, असा निर्धार हेमंत बिस्वा सरमा यांनी बोलून दाखवला. ...