लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशी ही आशिकी

अशी ही आशिकी

Ashi hi ashiqui marathi movie, Latest Marathi News

सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ हा मराठी चित्रपट येत्या नव्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Read More
मला जर कोणासारखं बनायचं असेल तर मी ‘अमरजा’सारखी बनेन- हेमल इंगळे - Marathi News | Ashi Hi Ahsiqui Marathi Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मला जर कोणासारखं बनायचं असेल तर मी ‘अमरजा’सारखी बनेन- हेमल इंगळे

हेमल हे नाव आता लोकप्रिय झाले आहे. मराठी सिनेमातील तिचा अभिनय पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ...

या सिनेमात दिसणार अभिनय बेर्डे- हेमल इंगलेजा रोमाँटिक अंदाज - Marathi News | Romantic style of abhinay berde and hemal ingle in movie 'ashi hi ashiqui ' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या सिनेमात दिसणार अभिनय बेर्डे- हेमल इंगलेजा रोमाँटिक अंदाज

सचिन पिळगांवकर दिग्दर्शित अशी ही आशिकी हा मराठी चित्रपट येत्या १ मार्च महिन्यात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

‘अशी ही आशिकी’चा Trailer Out, या तारखेला सिनेमा रसिकांच्या भेटीला - Marathi News | Abhinay Berde and Hemal Ingle Sachin Pilgaonkar Starring Ashi Hi Aashiqui Trailer Out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘अशी ही आशिकी’चा Trailer Out, या तारखेला सिनेमा रसिकांच्या भेटीला

आशिकी करताना मैत्री, प्रेम, रोमान्स, एक्सप्रेशन्स, भावना, कन्फ्युजन या गोष्टी प्रत्येक जण अनुभवतात. प्रेमाची नवीन डेफिनेशन देणारी कथा म्हणजे सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ हा मराठी सिनेमा. ...

सोनू निगम आणि शनमुख प्रियाच्या अकापेला गाण्याने चढणार आशिकीची नशा - Marathi News | Sonu Nigam and Shanmukh Priya's singing akapela song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू निगम आणि शनमुख प्रियाच्या अकापेला गाण्याने चढणार आशिकीची नशा

‘तेरी मेरी मेरी तेरी आशिकी’ या रोमँटिक गाण्यानंतर आशिकीचा मॅडनेस अनुभवण्यासाठी ‘अशी ही आशिकी’ घेऊन आले आहे एक हटके अकापेला गाणे. ...

सोनू निगमच्या आवाजातील 'रकम्मा' गाण्यावर अभिनय करणार हटके डान्स - Marathi News | Sonu Nigam's 'Rakma' Song Superhit on Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू निगमच्या आवाजातील 'रकम्मा' गाण्यावर अभिनय करणार हटके डान्स

‘अशी ही आशिकी’ चित्रपटाचा टीझर रिलीझ झाल्यानंतर अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे साकारत असलेल्या ‘स्वयम-अमरजा’च्या लव्हस्टोरीविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

‘अशी ही आशिकी’च्या टीझर लाँच सोहळ्यात उलगडले ‘लिडींग लेडी’चे सिक्रेट  - Marathi News | Ashi Hi Aashiqui': Abhinay Berde's Mystry Girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘अशी ही आशिकी’च्या टीझर लाँच सोहळ्यात उलगडले ‘लिडींग लेडी’चे सिक्रेट 

आशिकीची एक वेगळी कथा सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ या आगामी मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ...

सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’चे रोमँटिक पोस्टर प्रदर्शित; कोण असेल अभिनयची हिरोईन?  - Marathi News | This is Ashika's romantic poster displayed by Sachin Pilgaonkar; Who will be acting heroine? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’चे रोमँटिक पोस्टर प्रदर्शित; कोण असेल अभिनयची हिरोईन? 

‘अशी ही आशिकी’ची ही रोमँटिक जर्नी  व्हॅलेंनटाईन डे ला म्हणजेच  १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांना पाहायला आणि आशिकीचा फील घ्यायला मिळणार आहे. ...