लाइव न्यूज़
 • 02:19 PM

  जम्मू-काश्मीर - बडगाम येथे दहशतवाद्यांनी सुरक्षारक्षकावर केला गोळीबार, सुरक्षारक्षकाला रुग्णालयात केले दाखल

 • 12:50 PM

  नाशिक -आजमितीला डॉक्टर, रुग्णालयावर 93 टक्के जनता विश्वास ठेवत नाही, यापेक्षा मोठी गंभीर बाब दुसरी कोणती नाही - पद्मश्री डॉ. अभय बंग

 • 12:43 PM

  सुप्रीम कोर्टाचा निर्णय आमच्या बाजूने आला तर बाबरी मशीद पुन्हा एकदा त्याच ठिकाणी उभी राहील - असदुद्दीन ओवेसी

 • 12:40 PM

  नाशिक : वैद्यकीय शिक्षण खात्यात दुर्दैवाने भ्रष्टाचाराला खूप वाव आहे.- पद्मश्री डॉ. अभय बंग

 • 12:37 PM

  अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील गटनेत्यांची विखे पाटील यांच्या निवासस्थानी बैठक सुरू...

 • 11:39 AM

  श्रीदेवीचं असं अकाली जाणं हा भारतीय चित्रपट रसिकांसाठी ‘सदमा’ आहे : राज ठाकरे

 • 11:39 AM

  नाशिक : राज्याचे जलसंपदा मंत्री व नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन यांची सार्वजनिक वाचनालयात मुलाखत सुरू असताना आरोग्य विद्यापीठमधील महिला कर्मचारी यांनी सभागृहात विविध मागण्यांसाठी उभे राहून गोंधळ घातला

 • 11:05 AM

  नाशिक : राज्याचे जलसंपदा मंत्री व नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन यांची सार्वजनिक वाचनालयात मुलाखत सुरू

 • 11:04 AM

  आता तुमचं गाव झळकणार फेसबुकवर!, एका क्लिकवर सर्व माहिती आणखी वाचा...

 • 10:16 AM

  श्रीदेवी यांचे आकस्मिक निधन झाल्याचे ऐकून स्तब्ध झालो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी

 • 10:15 AM

  यवतमाळ : येथील बोधड परिसरातील चिंतामणी नगरात अनिल गजभिये (३४) याचा खून करण्यात आला, रविवारी सकाळी 8. 54 घटना, मृतकावर ही खुनाचा आरोप होता

 • 10:09 AM

  जम्मू काश्मीर: कुपवाडा जिल्ह्यात हिमस्खलन; ३ नागरिकांचा मृत्यू

 • 09:49 AM

  कोल्हापूर: लक्ष्मीपुरी परिसरातील घराला भीषण आग; अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल

 • 09:05 AM

  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'मन की बात' च्या माध्यमातून देशवासीयांना करणार संबोधित

 • 09:05 AM

  श्रीदेवी यांचे पार्थिव आज दुपारी भारतात आणणार

All post in लाइव न्यूज़