lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली, मराठी बातम्या

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
स्वर्गीय अरुण जेटली यांचे देशासाठी अन् पक्षासाठी खूप मोठे योगदान- मंगल प्रभात लोढा - Marathi News | Late Arun Jaitley's great contribution to the country and the party - Minister Mangal Prabhat Lodha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वर्गीय अरुण जेटली यांचे देशासाठी अन् पक्षासाठी खूप मोठे योगदान- मंगल प्रभात लोढा

माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय अरुण जेटली यांच्या पुण्यतिथीदिनी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते अरुण जेटली यांच्या पुतळ्याचे अनावरण ...

दिल्ली विद्यापीठात सावरकरांच्या नावानं उभारलं जाणार महाविद्यालय; वाजपेयींच्या नावानंही असणार सेंटर - Marathi News | Delhi university clears proposal to name new college after savarkar vc justifies the move | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विद्यापीठात सावरकरांच्या नावानं उभारलं जाणार महाविद्यालय; वाजपेयींच्या नावानंही असणार सेंटर

दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत नव्या संस्थांच्या नावांना मान्यता देण्यात आली आहे. यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांसारख्या भाजप नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. ...

"मोदींनी केलेल्या छळामुळे सुषमा स्वराज, अरुण जेटलींचा मृत्यू",स्टॅलिन यांच्या आरोपांना मुलींनी दिलं उत्तर; म्हणाल्या... - Marathi News | udhayanidhi stalin statement on pm narendra modi arun jaitley sushma swaraj daughters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदींनी केलेल्या छळामुळे सुषमा स्वराज, अरुण जेटलींचा मृत्यू",स्टॅलिन यांच्या आरोपांना मुलींनी दिलं उत्तर; म्हणाल्या...

Udhayanidhi Stalin Slams Narendra Modi Over Sushma Swaraj, Arun Jaitley Dead : स्टॅलिन यांच्या वादग्रस्त विधानावर सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्या मुलींनी आता उत्तर दिलं आहे. ...

"पंतप्रधान मोदींनी केलेल्या छळामुळे आणि दबावामुळेच सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा मृत्यू"  - Marathi News | udhayanidhi stalin says sushma swaraj arun jaitley died due to pm modi torture | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"पंतप्रधान मोदींनी केलेल्या छळामुळे आणि दबावामुळेच सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा मृत्यू" 

Udhayanidhi Stalin Slams Narendra Modi Over Sushma Swaraj, Arun Jaitley Dead : उदयनिधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) हल्लाबोल केला आहे. यासोबतच गंभीर आरोप देखील केला आहे. ...

अरुण जेटलींचं निधन, रिपब्लिक अन् अर्णब गोस्वामींसाठी विजयासारखं सेलिब्रेशन - Marathi News | Arun Jaitley passes away, victory celebration for Republic and Arnab Goswami | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुण जेटलींचं निधन, रिपब्लिक अन् अर्णब गोस्वामींसाठी विजयासारखं सेलिब्रेशन

विशेष म्हणजे अर्णब गोस्वामी यांना बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकची कुणकूण आधीच लागली होती. असा दावा लीक झालेल्या व्हॉट्स अ‍ॅप चॅटच्या आधारावरून करण्यात आला आहे. ...

"मला माझ्या मित्राची उणीव प्रकर्षाने जाणवतेय", Video शेअर करत मोदी झाले भावूक - Marathi News | arun jaitley death anniversary pm narendra modi tweet emotional message | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला माझ्या मित्राची उणीव प्रकर्षाने जाणवतेय", Video शेअर करत मोदी झाले भावूक

अरुण जेटली यांच्या पहिल्या पुण्यतिथीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांनी टि्वट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...

जीएसटीमुळे काय-काय झालं स्वस्त, कसा झाला फायदा?; जेटलींच्या पुण्यतिथीला अर्थखात्याने केला नफ्याचा दावा - Marathi News | common use items tax rates come down in the pre gst era says ministry of finance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीएसटीमुळे काय-काय झालं स्वस्त, कसा झाला फायदा?; जेटलींच्या पुण्यतिथीला अर्थखात्याने केला नफ्याचा दावा

जीएसटी लागू करण्यात जेटलींची भूमिका महत्त्वाची; अर्थ मंत्रालयाकडून दिवंगत माजी अर्थमंत्र्यांच्या कार्याला उजाळा ...

Budget 2020: सीतारामन यांच्या नावावर नवा विक्रम; ९१ अर्थसंकल्पांमध्ये कोणालाही जमला नव्हता! - Marathi News | Budget 2020 Nirmala Sitharaman sets new record with longest Budget speech ever | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: सीतारामन यांच्या नावावर नवा विक्रम; ९१ अर्थसंकल्पांमध्ये कोणालाही जमला नव्हता!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २ तास ३९ मिनिटं भाषण केलं ...