लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
arun date

arun date

Arun date, Latest Marathi News

अरुण दातेंसोबत गाणे करण्याची इच्छा अधुरीच राहिली; अशोक पत्कींची खंत - Marathi News | desire to sing with arun date remained unfulfilled said ashok pataki regret | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरुण दातेंसोबत गाणे करण्याची इच्छा अधुरीच राहिली; अशोक पत्कींची खंत

‘शुक्रतारा मंदवारा’च्या ६०व्या वर्षातील पदार्पणानिमित्त आयोजित विशेष संगीत सोहळ्यामध्ये पहिला अरुण दाते कला सन्मान पुरस्कार स्वीकारल्यानंतर पत्की बोलत होते. ...

साठ वर्षं एक गाणं कसं जिवंत राहिलं..? - Marathi News | arun date shukratara mandawara songs completes its sixty years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साठ वर्षं एक गाणं कसं जिवंत राहिलं..?

अरुण दातेंचं एक गाणं साठ वर्षांपूर्वी तयार झालं. तरीही लोकांना ते गाणं पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं. ...

राजा, राणी आणि भातुकलीच्या गारुडाची पन्नास वर्षं - Marathi News | Article on 50 Years completed for Yashwant Dev, Mangesh Padgoankar & Arun Date Song | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजा, राणी आणि भातुकलीच्या गारुडाची पन्नास वर्षं

मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते यांनी मांडलेला विलक्षण भातुकलीचा खेळ! या गाण्याला आज ५० वर्षे होत आहेत ...

हात तुझा हातातून...! उलगडणार ग्लॅमरपलीकडचे अरुण दाते !! - Marathi News | Book to be publish on arun date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हात तुझा हातातून...! उलगडणार ग्लॅमरपलीकडचे अरुण दाते !!

ख्यातनाम गायक दिवंगत अरुण दाते यांचे गतवर्षी ६ मे रोजी निधन झाले. त्याच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचे पुत्र अतुल अरुण दाते यांच्या ‘हात तुझा हातातून’ या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. ...

नाशिकच्या ज्येष्ठ रांगोळी चित्रकारावर महापालिकेची ‘बंदी’ - Marathi News | Nashik's senior Rangoli painter is 'ban' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या ज्येष्ठ रांगोळी चित्रकारावर महापालिकेची ‘बंदी’

आपल्या कलेवर निस्सीम प्रेम करत बेभानपणे तासन्तास उन्हाने तप्त झालेल्या डांबरी रस्त्यावर बसून रांगोळीचित्र रेखाटण्याची परंपरा चुंभळे यांनी अखंडितपणे सुरू ठेवली आहे. ...

‘आनंदयात्री’ हरपला - Marathi News | Arun Date News | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘आनंदयात्री’ हरपला

गेली ६० वर्षे मराठी भावसंगीतावर अधिराज्य गाजविणारे लोकप्रिय गायक अरुण दाते रविवारी कालवश झाले. त्यांच्या रूपाने जी. एन. जोशी, गजाननराव वाटवे, सुधीर फडके या मराठी भावगीतांच्या सुवर्ण पर्वातील आणखी एक तारा निखळून पडला आहे. दाते यांचे वैशिष्ट्य असे की, ...

अरुण दाते यांच्या भावगीतांची जळगावकरांना भुरळ - Marathi News | Arun Date's BhavGeetan fascination | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अरुण दाते यांच्या भावगीतांची जळगावकरांना भुरळ

‘शुक्रतारा’ने जिंकली होती मने ...

अन् लतादीदी गायल्या स्टुलावर उभ्या राहून - Marathi News | Arun Date & Lata Mangeshkar News | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अन् लतादीदी गायल्या स्टुलावर उभ्या राहून

मराठी भावसंगीतातील धु्रवतारा ठरलेला शुक्रतारा हा कार्यक्रम सादर करणारे, मराठी भावसंगीताला गेली सहा दशके बहराला आणणारे गायक अरुण दाते यांचे रविवारी सकाळी ६ वाजता निधन झाले. त्यांच्या आठवणींना निकटवर्तीयाने दिलेला हा रम्य उजळा. ...