लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्जुन रामपाल

अर्जुन रामपाल, मराठी बातम्या

Arjun rampal, Latest Marathi News

अर्जुन रामपाल- एक मॉडल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. 2001 मध्ये आलेल्या मोहब्बत सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. 2008मध्ये आलेल्या रॉक ऑन सिनेमातील अभिनयासाठी त्याला नॅशनल पुरस्काराने गौरविण्यात आले.
Read More
विद्युत जामवालने केली film criticsची पोलखोल; सिनेमाला चांगलं रेटिंग देण्यासाठी मागितली लाच - Marathi News | bollywood-vidyut-jammwal-exposed-black-truth-of-film-critic-sumit-kadel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विद्युत जामवालने केली film criticsची पोलखोल; सिनेमाला चांगलं रेटिंग देण्यासाठी मागितली लाच

Vidyut jammwal: सिनेमाला चांगलं रेटिंग देण्यासाठी चित्रपट समिक्षकाने विद्युत जामवालकडे लाच मागितली. या गोष्टीचा विरोध करत विद्युतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...

अर्जुन रामपालच्या लेकीला पाहिलंत का? फॅशन-स्टाईलने बॉलिवूड अभिनेत्रींनाही टाकते मागे - Marathi News | Arjun Rampal's daughter mahikaa rampal video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन रामपालच्या लेकीला पाहिलंत का? फॅशन-स्टाईलने बॉलिवूड अभिनेत्रींनाही टाकते मागे

सुपरहँडसम अर्जुनची लेक एकाएकी चर्चेत आली आहे. ...

अर्जुन रामपालचे टॉलिवूडमध्ये पदार्पण; 'भगवंत केसरी'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | The trailer of Arjun Rampal's 'Bhagwant Kesari' is out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन रामपालचे टॉलिवूडमध्ये पदार्पण; 'भगवंत केसरी'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

अर्जुन रामपाल 'भगवंत केसरी' या चित्रपटाद्वारे टॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ...

अर्जुन रामपालच्या लेकीचा रॅम्पवर जलवा, Video पोस्ट करत म्हणाला, "माझी चिमुकली...' - Marathi News | arjun rampal s daughter myra rampal walks on ramp proud daddy posts on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन रामपालच्या लेकीचा रॅम्पवर जलवा, Video पोस्ट करत म्हणाला, "माझी चिमुकली...'

फॅशन वीकमधील मुलीचे व्हिडिओ, फोटो अर्जुनने शेअर केले आहेत. ...

अर्जुन रामपाल वयाच्या 50 व्या वर्षी चौथ्यांदा झाला बाबा, गर्लफ्रेंडने दिला दुसऱ्या मुलाला जन्म - Marathi News | Arjun rampal have became father for the fourth time girlfriend gabriella gave birth to second child | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन रामपाल वयाच्या 50 व्या वर्षी चौथ्यांदा झाला बाबा, गर्लफ्रेंडने दिला दुसऱ्या मुलाला जन्म

अर्जुन आणि गॅब्रिएलाने अद्याप लग्न केलेले नाही. ...

वयाच्या ५० व्या वर्षी चौथ्यांदा बाबा बनणार अर्जुन रामपाल, लग्न न करता गॅब्रिएला होणार दुसऱ्यांदा आई - Marathi News | Arjun rampal ready to welcome his 4 child his girlfriend gabriella demetriades announces second pregnancy with maternity shoot pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ५० व्या वर्षी चौथ्यांदा बाबा बनणार अर्जुन रामपाल, लग्न न करता गॅब्रिएला होणार दुसऱ्यांदा आई

अर्जुन चौथ्यांदा बाबा होणार आहे. ही माहिती त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सने तिच्या सोशल अकाउंटवरून दिली आहे. गॅब्रिएला आणि अर्जुन रामपालने अजून लग्न केलेले नाही. ...

Dhaakad Movie Review: कसा आहे कंगना राणौतचा Action सिनेमा 'धाकड' फ्लॉवर की फायर? वाचा रिव्हयू... - Marathi News | Dhaakad movie review kangana ranaut arjun rampal divya dutta deepak mukut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhaakad Movie Review: कसा आहे कंगना राणौतचा Action सिनेमा 'धाकड' फ्लॉवर की फायर? वाचा रिव्हयू...

Dhaakad Movie Review : 'धाकड' चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा त्यात काहीतरी खास पाहायला मिळेल, असे सिनेप्रेमींना वाटले होते. ट्रेलर आला तेव्हा अपेक्षा आणखी वाढल्या. ...

कंगना रणौतसाठी मुलगा शोधत आहे अर्जुन रामपाल, म्हणाला - मला माहीत आहे तिला कोण आवडेल... - Marathi News | Arjun Rampal looking for boys for Kangana Ranaut creates matrimonial bio | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतसाठी मुलगा शोधत आहे अर्जुन रामपाल, म्हणाला - मला माहीत आहे तिला कोण आवडेल...

Kangana Ranaut : आरजे सिद्धार्थ कननसोबत कंगना रणौत म्हणाली की, सोसायटीच अशी आहे की, अर्जुनच्या वक्तव्यांवर लक्ष देत नाही. अर्जुनही बराच कॉन्ट्रोवर्शिअल स्टेटमेंट देतो. ...