Latest Apple iPhone 8 News in Marathi | Apple iPhone 8 Live Updates in Marathi | अ‍ॅपल आयफोन ८ बातम्या at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 12:45 AM

  न्यूयॉर्क - लेखक, संपादक आणि अमेरिकेतील 'मार्वेल कॉमिक'चे प्रकाशक स्टॅन ली यांचे निधन

 • 12:10 AM

  हैदराबाद - काँग्रेसकडून तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

 • 11:26 PM

  चेन्नई - जर विरोधक तसा विचार करत असतील, तर नक्कीच भाजापा धोकायदायक पक्ष ठरेल - रजनीकांत

 • 10:31 PM

  प्रतिबंधक कारवाई न करून तपास कामात मदत करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अक्कलकोट येथील पोलीस उपनिरीक्षकास रंगेहाथ पकडले, सोलापूर एसीबीची कारवाई

 • 09:15 PM

  मुंबई - कुलाबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीने केली आत्महत्या

 • 08:58 PM

  बीड : दुष्काळ आढावा बैठक, बीड जिल्ह्यासाठी 24 कोटी रुपये मंजूर, अन्न धान्यासाठी उपाययोजना, जिथे पाणी नाही, त्या भागात जनावरांसाठी छावण्या उभारणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 • 08:25 PM

  राजस्थान विधानसभा निवडणूक- बीएसपीनं 61 उमेदवारांची यादी केली जाहीर

 • 07:22 PM

  सुकमा जिल्ह्यामध्ये दोन माओवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले; दोन रायफल जप्त

 • 07:15 PM

  राजस्थानचे मंत्री सुरेंद्र गोयल यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला

 • 07:05 PM

  नक्षलवाद्यांनी म्होरक्या बदलल्याची माहिती; गणपतीऐवजी बसवराजकडे नेतृत्व

 • 06:58 PM

  ठाण्यातील मीनाताई ठाकरे वसतीगृहाच्या महिला सुरक्षारक्षकावर शस्त्राने हल्ला; दुबे गंभीर जखमी

 • 06:23 PM

  पुणे - माजी नगरसेवक कैलास थोपटे यांच्या घरासमोरील पार्क केलेली फॉर्च्युनर कार चोरट्यांनी केली लंपास

 • 05:53 PM

  किरकोळ महागाईदरात घसरण; सप्टेंबरपेक्षा 39 अंशांनी कमी; ऑक्टोबरमध्ये 3.31 टक्के

 • 05:12 PM

  जळगाव-  सैन्य दलातील विविध पदांसाठी जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात २० नोव्हेंबरपासून सैन्य भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

 • 05:07 PM

  छत्तीसगड - बीजापूर येथे सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांचे तीन जवान जखमी, पाच नक्षलवाद्यांचा खात्मा

All post in लाइव न्यूज़