लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमृतसर ट्रेन दुर्घटना

अमृतसर ट्रेन दुर्घटना

Amritsar train accident, Latest Marathi News

अमृतसर : रावणदहन पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये शुक्रवारी रात्री घडली. या भीषण दुर्घटनेत 61हून अधिक जण ठार, तर 72 जण जखमी झाले आहेत. रेल्वेचा वेग व उपस्थितांची संख्या बघता, मृतांची संख्या 100वर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Read More
अमृतसर रेल्वे अपघातास लोकच जबाबदार, रेल्वे प्रशासनाला 'क्लीट चीट' - Marathi News | Amritsar railway accident, people responsible for accident and railway dept got 'cleat chit' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमृतसर रेल्वे अपघातास लोकच जबाबदार, रेल्वे प्रशासनाला 'क्लीट चीट'

रेल्वे प्रशासनाच्या तपास समितीने (सीसीआरएस) दिलेल्या अहवालात रेल्वे प्रशासनाला क्लीन चीट देण्यात आली आहे. ...

Amritsar Train Accident : रावण दहन आयोजकानं व्हिडीओ केला जारी, म्हणे 'माझी काय चूक?' - Marathi News | Amritsar Train Accident : amritsar train accident dussehra event organiser saurabh madan mithu releases video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amritsar Train Accident : रावण दहन आयोजकानं व्हिडीओ केला जारी, म्हणे 'माझी काय चूक?'

Amritsar Train Accident : रेल्वे दुर्घटनेनंतर फरार असलेल्या सौरभ मदानचा एक व्हिडीओ समोर आला आहे.  ...

रेल्वेचालक खोटे बोलत आहे, स्थानिकांनी केला दावा - Marathi News | The trainer is lying, the locals claimed to have claimed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेचालक खोटे बोलत आहे, स्थानिकांनी केला दावा

आपण रेल्वेचा वेग कमी केला, हॉर्न वाजवला, तरीही लोक हटले नाहीत, त्यामुळे हा अपघात झाला. ...

Amritsar Train Accident : रावण दहन कार्यक्रमाच्या आयोजकांनी असा काढला पळ, पाहा CCTV फुटेज - Marathi News | Amritsar Train Accident : cctv footage of ravan dehan organizer saurabh madan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amritsar Train Accident : रावण दहन कार्यक्रमाच्या आयोजकांनी असा काढला पळ, पाहा CCTV फुटेज

Amritsar Train Accident : रावणदहन पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेननं चिरडल्याची हृदयद्रावक घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये 19 ऑक्टोबरच्या रात्री घडली. या भीषण दुर्घटनेत 61 जण मृत्युमुखी पडले, तर 72 जण जखमी झाले. ...

लोको पायलट म्हणाला, माझी काहीच चूक नाही - Marathi News | Loco pilot said, "I'm not wrong | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोको पायलट म्हणाला, माझी काहीच चूक नाही

रावणदहन पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना चिरडणाऱ्या डीएमयू गाडीच्या लोको पायलटने लेखी स्वरुपात आपले उत्तर दिले आहे. ...

दुर्घटनेनंतर अमृतसरहून रेल्वेसेवा झाली सुरू, पटरीवरील आंदोलकांना हटविले - Marathi News | After the crash, train services started from Amritsar; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुर्घटनेनंतर अमृतसरहून रेल्वेसेवा झाली सुरू, पटरीवरील आंदोलकांना हटविले

अमृतसरमध्ये दसऱ्याला झालेल्या दुर्घटनेनंतर पटरीवर आंदोलन करणा-या आंदोलकांना हटविण्यात आले आहे. ...

... त्यामुळे मी ट्रेन पुढे नेली, DMU रेल्वेच्या ड्रायव्हरचा लेखी जबाब - Marathi News | ... so I took the train forward, written a letter to the DMU Railway driver in amritsar train accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... त्यामुळे मी ट्रेन पुढे नेली, DMU रेल्वेच्या ड्रायव्हरचा लेखी जबाब

मी संबंधित स्थानकावरुन ग्रीन आणि यलो सिग्नल मिळाल्यामुळे रेल्वे घेऊन मी निघालो होतो. दुर्घटना घडलेल्या ठिकाणी रेल्वे येताच, मला तेथे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी दिसली ...

Amritsar Train Accident : रावण साकारणाऱ्या कलाकाराने मृत्यूपूर्वी वाचवले 8 जणांचे प्राण - Marathi News | actor who played character of ravan in ramlila gave his life to save atleast 8 people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amritsar Train Accident : रावण साकारणाऱ्या कलाकाराने मृत्यूपूर्वी वाचवले 8 जणांचे प्राण

रामलीलामध्ये रावणाची भूमिका साकारणाऱ्या दलबीर सिंहचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. मात्र दलबीरने स्वत: च्या जीवाची पर्वा न करता आठ जणांचे प्राण वाचवले. ...