लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती, मराठी बातम्या

Amravati, Latest Marathi News

टंचाईची तीव्रता वाढली; तीन गावांना चार टँकरने पाणीपुरवठा - Marathi News | Scarcity increased in severity; Water supply to three villages by four tankers in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :टंचाईची तीव्रता वाढली; तीन गावांना चार टँकरने पाणीपुरवठा

यंदा २१ कोटी १८ लाखांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. जवळपास ७६७ गावे टंचाईच्या छायेत आहेत, चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या नागरिकांना गावाबाहेरून पाणी आणावे लागत आहेत. ...

शेतकऱ्यांमधील जमीनविषयक वाद टाळण्यासाठी राज्यातील ७४३ शेतकऱ्यांमध्ये 'सलोखा' - Marathi News | 'Salokha' between 743 farmers in the state to avoid land dispute among farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांमधील जमीनविषयक वाद टाळण्यासाठी राज्यातील ७४३ शेतकऱ्यांमध्ये 'सलोखा'

शेतकऱ्यांची ६ कोटी ६० लाख रुपयांच्या नोंदणी व मुद्रांक शुल्काची बचत झाली आहे. सर्वाधिक अमरावती विभागात १७२ दस्तांची नोंद झाली आहे, तर बुलढाणा जिल्ह्यात ६१ शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. ...

अवकाळीने चार दिवसांत ८० हजार हेक्टरची केली माती - Marathi News | 80,000 hectares of crop was destroyed by unseasonal rainfall in four days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळीने चार दिवसांत ८० हजार हेक्टरची केली माती

गेल्या आठवड्यात १२ ते १५ एप्रिलदरम्यान उत्तर महाराष्ट्र, विदर्भ मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ८० हजार हेक्टरवरील उन्हाळी तसेच फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने दिला आहे. ...

गणित कुणाचे बिघडणार ? भाजप अन् काँग्रेस उमेदवार चिंतित, नेत्यांच्या सभेनंतर बदलेल चित्र - Marathi News | Whose math will be spoiled BJP and Congress candidates are worried, the picture will change after the meeting of the leaders | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गणित कुणाचे बिघडणार ? भाजप अन् काँग्रेस उमेदवार चिंतित, नेत्यांच्या सभेनंतर बदलेल चित्र

भाजपकडून नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखडे, ‘प्रहार’चे दिनेश बुब तर रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे चार प्रमुख उमेदवार मैदानात आहेत.  ...

९४ टक्के दिव्यांग अन् ज्येष्ठांनी बजावला गृहमतदानाचा हक्क - Marathi News | 94 percent disabled and senior citizens exercised their right to vote at home | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :९४ टक्के दिव्यांग अन् ज्येष्ठांनी बजावला गृहमतदानाचा हक्क

अमरावती लोकसभा निवडणूक : २६ एप्रिल रोजी सार्वत्रिक मतदान. ...

भारतीय संविधान देशाचा आत्मा, ते कोणीही बदलू शकत नाही-दिनेश शर्मा - Marathi News | Indian constitution is the soul of the country, no one can change it-Dinesh Sharma | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भारतीय संविधान देशाचा आत्मा, ते कोणीही बदलू शकत नाही-दिनेश शर्मा

विरोधकांच्या दृष्ट प्रचाराला जनता बळी पडणार नाही ...

तूर, हरभरा शेतकऱ्यांना दिलासा, कसा मिळतोय बाजारभाव, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Tur, gram farmers get relief, how market price is getting, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तूर, हरभरा शेतकऱ्यांना दिलासा, कसा मिळतोय बाजारभाव, वाचा सविस्तर 

उत्पादनात कमी आल्याने तुरीचे भाव वधारले असून हरभऱ्याचीही चमक वाढली आहे. ...

दरवर्षी एक- दीड पोते, यंदा टोकरीभरही नाही, मोहफुल उत्पादन घटलं! - Marathi News | Latest News Drastic decline in madhuca longifolia yield due to climate change | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दरवर्षी एक- दीड पोते, यंदा टोकरीभरही नाही, मोहफुल उत्पादन घटलं!

यंदा वातावरणातील बदलामुळे मोहफूल उत्पन्नात कमालीची घट होत आहे. ...