लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित्रियान पाटील

अमित्रियान पाटील

Amitriyan patil, Latest Marathi News

अभिनेता आमित्रियान पाटीलने राजवाडे अ‍ॅन्ड सन्स, सत्या 2 सह अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप अमित्रियाने सोडली. अमित्रियानचा बॉईज 2 हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेला. 
Read More
Pulwama Attack : पुलवामा शहिदांवर अमित्रियान पाटीलची 'रेड इंक' ही भावनिक कविता - Marathi News | Pulwama Attack: Amrityan Patil's 'Red Ink' emotional poem on Pulwama martyrs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pulwama Attack : पुलवामा शहिदांवर अमित्रियान पाटीलची 'रेड इंक' ही भावनिक कविता

मराठी अभिनेता अमित्रियान पाटील याने देखील पुलवामा येथे शाहिद झालेल्या जवानांप्रती एका वेगळ्या अंदाजात आदरांजली वाहिली आहे. ...

'आसूड' मधून जपण्यात आले सामाजिक भान - Marathi News | Social responsibility successfully maintain in aasud | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आसूड' मधून जपण्यात आले सामाजिक भान

व्यवस्थेतील अनास्थेच्या प्रश्नावर फक्त हळहळण्या व्यतिरिक्त फारशी कृती घडताना कधी दिसत नाही. शेतकऱ्यांच्या सद्य परिस्थितीने व्यथित झालेल्या या दिग्दर्शकाच्या ‘आसूड’ या चित्रपटातून याचे प्रतिबिंब न उमटते तरच नवल. ...

‘आसूड’ चित्रपटाचा धमाकेदार म्युझिक लाँच - Marathi News | Aasud movie music launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आसूड’ चित्रपटाचा धमाकेदार म्युझिक लाँच

शेतकरी कुटुंबीयांची होणारी होरपळ आणि व्यवस्थेकडून होणारी पिळवणूक याविरूद्ध एका युवकाचा लढा दाखवणाऱ्या ‘आसूड’ या चित्रपटाचा धमाकेदार म्युझिक लाँच सोहळा नुकताच संपन्न झाला. ...