लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेय वाघ

अमेय वाघ

Amey wagh, Latest Marathi News

"...देवासोबत भांडत त्याची बायको उभी होती", श्रेयससाठी अमेयची भावुक करणारी कविता, पत्नीचेही डोळे पाणावले - Marathi News | amey wagh emotional poet shreyas talpade and his wife dipti get in tears video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...देवासोबत भांडत त्याची बायको उभी होती", श्रेयससाठी अमेयची भावुक करणारी कविता, पत्नीचेही डोळे पाणावले

"...म्हणून श्रेयस अजून तुझ्या हृदयात धडधड चालू आहे", अमेय वाघची श्रेयससाठी कविता ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी ...

डोक्यावर टोपी, गळ्यात टाळ अन्...; भजनात दंग झाला अमेय वाघ, म्हणतो- शहरातल्या मित्रांबरोबर चंगळ... - Marathi News | marathi actor amey wagh singing bhajan shared video netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोक्यावर टोपी, गळ्यात टाळ अन्...; भजनात दंग झाला अमेय वाघ, म्हणतो- शहरातल्या मित्रांबरोबर चंगळ...

अमेयने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अमेय वाघ भजन करत असल्याचं दिसत आहे. ...

'तुला शिकवीन चांगला धडा'मुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्रीचं OTT वर पदार्पण; हिंदी वेबसीरिजमध्ये करणार काम - Marathi News | marathi-actress-sharmishtha-raut-play-role-in-raisinghani-vs-raisinghani-hindi-webseries | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला शिकवीन चांगला धडा'मुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्रीचं OTT वर पदार्पण

Sharmishtha raut: या अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या अगामी प्रोजेक्टची माहिती दिली आहे. ...

फोटोतील चिमुकल्याची तुफान क्रेझ, मराठीसह हिंदी इंडस्ट्रीत उमटला अभिनयाचा ठसा! - Marathi News | See These Adorable Childhood Pics Of Amey Wagh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील चिमुकल्याची तुफान क्रेझ, मराठीसह हिंदी इंडस्ट्रीत उमटला अभिनयाचा ठसा!

या चिमुकल्याने मालिका, सिनेमे आणि वेबसीरिजमध्ये काम केले असून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं आहे.  ...

अमेय वाघचं नशीब उजळलं! 'असूर'नंतर मिळाली नेटफ्लिक्सची वेब सीरिज, दिसणार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत - Marathi News | marathi actor amey wagh to play police officer role in kaala pani netflix web series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमेय वाघचं नशीब उजळलं! 'असूर'नंतर मिळाली नेटफ्लिक्सची वेब सीरिज, दिसणार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत

अमेय पुन्हा एकदा नव्या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'असूर'नंतर अमेय नेटफ्लिक्सच्या सीरिजमध्ये झळकणार आहे. ...

आईबाबांची केदारनाथ वारी चुकली, अभिनेत्याने घरीच घडवलं दर्शन; गणपती देखावा ठरतोय चर्चेचा विषय - Marathi News | marathi actor amey wagh kedarnath mandir ganpati decoration at home video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईबाबांची केदारनाथ वारी चुकली, अभिनेत्याने घरीच घडवलं दर्शन; गणपती देखावा ठरतोय चर्चेचा विषय

मराठी आणि बॉलिवू़ड सेलिब्रिटींनीही मोठ्या जल्लोषात गणरायाचे आगमन केलं. सेलिब्रिटींनी लाडक्या बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

पुन्हा जमली मित्रांची मैफील; बऱ्याच दिवसांनी एकत्र आले 'दिल दोस्ती दुनियादारी'चे कलाकार - Marathi News | marathi tv serial dil dosti duniyadari together after a long time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा जमली मित्रांची मैफील; बऱ्याच दिवसांनी एकत्र आले 'दिल दोस्ती दुनियादारी'चे कलाकार

Dil dosti duniyadari: ही मालिका पुन्हा सुरु होणार का? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. ...

रेणुका शहाणे आणि अमेय वाघ खेळणार 'कोण होणार करोडपती'चा खेळ - Marathi News | Renuka Shahane and Amey Wagh will play the game of 'Kon Honar Crorepati' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेणुका शहाणे आणि अमेय वाघ खेळणार 'कोण होणार करोडपती'चा खेळ

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाच्या शनिवारच्या ‘विशेष भागात' रेणुका शहाणे आणि अमेय वाघ हे हॉट सीटवर येणार आहेत. ...