लाइव न्यूज़
 • 10:28 PM

  कमला मिल आग प्रकरणी आणखी तिघांना अटक.

 • 10:20 PM

  पंजाब - लुधियानामध्ये चार वर्षाच्या मुलीवर दोघा अल्पवयीन मुलांनी बलात्कार केला.

 • 10:15 PM

  दिल्लीतील बवाना अग्नि दुर्घटनेबद्दल पंतप्रधान मोदींनी दु:ख व्यक्त केले, या आगीत 17 जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त होत आहे.

 • 09:57 PM

  दिल्लीत प्लास्टिक कारखाना आगीत आणखी एक मृत्यू, मृतांचा आकडा दहा.

 • 09:31 PM

  अंध विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणा-या भारतीय संघाने प्रत्येकाला आपल्या खेळातून प्रेरणा दिली, त्यांचा देशाला अभिमान आहे - नरेंद्र मोदी.

 • 09:29 PM

  अंध विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणा-या भारतीय संघाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा.

 • 09:10 PM

  उत्तर दिल्लीत बवानामध्ये प्लास्टिक गोदामाला लागलेली आग आता नियंत्रणात.

 • 08:37 PM

  दिल्लीत बवाना इंडस्ट्रीयल भागात प्लास्टिक गोदामाला लागलेल्या आगीमध्ये होरपळून नऊ जणांचा मृत्यू.

 • 08:26 PM

  अंध विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणा-या भारतीय क्रिकेटपटूंचा उद्या दुबईतील भारतीय दूतावासात होणार सन्मान.

 • 08:24 PM

  गॉड, सेक्स अँड ट्रुथ या राम गोपाल वर्माच्या आगामी चित्रपटाविरोधात आंधप्रदेशात विशाखापट्टणम येथे महिलांनी आंदोलन केले.

 • 07:59 PM

  घोटी (नाशिक)- डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे येथे एका नवजात अर्भकासह 12 वर्षीय मुलीचा मृत्यू, रुग्णाच्या नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड.

 • 07:35 PM

  दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर महानाटय 'जाणता राजा'चे 6 ते 10 एप्रिल दरम्यान होणार प्रयोग.

 • 07:33 PM

  मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना गांधीनगर येथे भाजपा नेत्यांनी सन्मानित केले.

 • 06:47 PM

  वर्धा - हैद्राबाद मार्गावर भरधाव मालवाहू ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीचालक गंभीर जखमी झाला.

 • 06:35 PM

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अनेकदा वेळ मागून देखील अनीसला प्रतिसाद मिळत नाही - हमीद दाभोळकर.

All post in लाइव न्यूज़