lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अल्पेश ठाकुर

अल्पेश ठाकुर

Alpesh thakor, Latest Marathi News

गुजरातमधील युवा नेते अल्पेश ठाकोर यांचा भाजपात प्रवेश - Marathi News | Alpesh Thakor & Dhaval Singh Zala join BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमधील युवा नेते अल्पेश ठाकोर यांचा भाजपात प्रवेश

२०१७ च्या अखेरीस झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर या तीन युवा नेत्यांनी भाजपाला जेरीस आणले होते. ...

गुजरात काँग्रेसला मोठा झटका, अल्पेश ठाकोरसह दोन आमदारांनी सोडला पक्ष - Marathi News | MLA Alpesh Thakor of Thakor Kshatriya Sena after resigning from Congress party today | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गुजरात काँग्रेसला मोठा झटका, अल्पेश ठाकोरसह दोन आमदारांनी सोडला पक्ष

गुजरात काँग्रेसमध्ये पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा आमदारांचा सिलसिला सुरूच आहे. ...

मी काँग्रेसमध्येच राहणार - अल्पेश ठाकोरने केलं स्पष्ट - Marathi News | I will be in the Congress & support congress continue - clarified by Alpesh Thakore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी काँग्रेसमध्येच राहणार - अल्पेश ठाकोरने केलं स्पष्ट

माझ्या माणसांसाठी माझी लढाई सुरूच राहील मात्र मी काँग्रेस सोडणार नाही आणि काँग्रेसला पाठिंबा कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट मत काँग्रेसमध्ये नाराज असलेले आमदार अल्पेश ठाकोर यांनी मांडले ...

लोकसभेआधीच गुजरात काँग्रेसला खिंडार? अल्पेश ठाकोर साथ सोडणार - Marathi News | Gujarat Congress MLA Alpesh Thakore may join BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेआधीच गुजरात काँग्रेसला खिंडार? अल्पेश ठाकोर साथ सोडणार

अल्पेश हे काँग्रेसच्याच तिकिटावर आमदार झाले होते. मात्र, काही महिन्यांपासून ते पक्षातील नेतेमंडळींवर नाराज होते. ...

'अल्पेश ठाकोर यांचा शिरच्छेद करणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस' - Marathi News | "Rs. 1 Crore For Alpesh Thakor's Head", Posters In UP Announce | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अल्पेश ठाकोर यांचा शिरच्छेद करणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस'

ठाकोर यांचा शिरच्छेद करणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आली आहे. ...

गुजरात पलायन: अल्पेश ठाकोर स्वत:च्याच जाळ्यात, काँग्रेसनेही वर केले हात! - Marathi News | congress mla alpesh thakor threatens to resign and blames bjp for gujarat violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात पलायन: अल्पेश ठाकोर स्वत:च्याच जाळ्यात, काँग्रेसनेही वर केले हात!

द्वेष पसरवणारी भाषा वापरत असलेला अल्पेश ठाकोरांचा व्हिडीओ व्हायरल ...

काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोरांचा पैसे उडवतानाचा व्हीडिओ व्हायरल - Marathi News | Gujarat Congress leader Alpesh thakor showers money at a devotional programme in Patan Gujrat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोरांचा पैसे उडवतानाचा व्हीडिओ व्हायरल

ठाकोर यांच्या या कृतीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ...

महाराष्ट्र भाजपामुक्त करू - अल्पेश ठाकोर - Marathi News | Make Maharashtra free - Ameesh Thakor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र भाजपामुक्त करू - अल्पेश ठाकोर

ठाणे/मुंब्रा : गुजरातमध्ये माजलेला अनाचार संपवण्यासाठी मी, जिग्नेश आणि हार्दिकने झंझावात निर्माण केला होता. त्यामुळेच भाजपची गुजरातमध्ये पिछेहाट झाली आहे. ...