लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझगम

आॅल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझगम

All india anna dravida munnetra kazhagam, Latest Marathi News

नेत्यांसाठी कलाकार उतरले मैदानात; प्रचारासाठी मागणी वाढली, सर्व पक्षांचा अभिनेत्यांवर भर - Marathi News | Tamil Nadu Lok Sabha Election 2024: Actors step into the fray for leaders; Demand for campaigning increased, with all parties focusing on actors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेत्यांसाठी कलाकार उतरले मैदानात; प्रचारासाठी मागणी वाढली, सर्व पक्षांचा अभिनेत्यांवर भर

Tamil Nadu Lok Sabha Election 2024: तामिळनाडू राज्यातील ३९ जागांसाठी प्रचाराचे रण तापू लागले आहे. या वेळच्या निवडणुकीत राज्यात कलाकारांवर प्रचाराचा भार जास्त असेल, अशी चिन्हे आहेत. ...

Video: पाकिस्तानी खेळाडूसमोर 'जय श्री राम'च्या घोषणा; उदयनिधी स्टॅलिन यांची नाराजी - Marathi News | Video: 'Jai Shri Ram' slogans in front of Pakistani players; Udayanidhi Stalin angry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: पाकिस्तानी खेळाडूसमोर 'जय श्री राम'च्या घोषणा; उदयनिधी स्टॅलिन यांची नाराजी

सनातन धर्मावर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेले उदयनिधी स्टॅलिन यांनी सामन्यातील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ...

…म्हणून AIADMK ने एनडीए सोडली, पण भाजपालाही दिसतोय फायदा - Marathi News | …So AIADMK leaves NDA, but BJP also sees the benefit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :…म्हणून AIADMK ने एनडीए सोडली, पण भाजपालाही दिसतोय फायदा 

Tamil Nadu Politics: २०२४ ची लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली असतानाच अण्णा द्रमुक पक्षाने भाजपाला मोठा धक्का दिला आहे. अण्णा द्रमुक (AIADMK) पक्षाने भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...

लोकसभेपूर्वी भाजपला दक्षिणेत मोठा धक्का; AIADMK ने घेतला NDA तून बाहेर पडण्याचा निर्णय - Marathi News | Big blow to BJP in South before Lok Sabha; AIADMK quit NDA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेपूर्वी भाजपला दक्षिणेत मोठा धक्का; AIADMK ने घेतला NDA तून बाहेर पडण्याचा निर्णय

AIADMK ने सोमवारी पत्रकार परिषदेत औपचारिक घोषणा केली. ...

दक्षिणेत तामिळनाडूमध्ये भाजपाला मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी मित्रपक्षाने साथ सोडली - Marathi News | A big blow to BJP in Tamil Nadu in the south, allies left before the elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिणेत भाजपाला मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी या मित्रपक्षाने साथ सोडली

BJP News: गेल्या काही काळात विविध राज्यांमधील मित्र पक्ष साथ सोडत असताना आता दक्षिणेतील तामिळनाडूमध्येही एका मित्र पक्षाने भाजपासोबतची मैत्री  मोडण्याचे संकेत दिले आहे. ...

शिवसेनेनंतर आता एआयएडीएमके पक्षामध्ये फूट, कार्यालयातच दोन गटात हाणामारी, एकमेकांची डोकी फोडली  - Marathi News | After Shiv Sena, now there is a split in AIADMK party, two groups clash in the office, each other's heads are broken. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेनंतर आता दक्षिणेतील या मोठ्या पक्षात फूट, दोन गटात हाणामारी,एकमेकांची डोकी फोडली 

AIADMK Politics: तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या एआयएडीएमके पक्षामध्ये वर्चस्वाची लढाई शिगेला पोहोचली आहे. पक्षाच्या अध्यक्षपदावरून ओ. पनीरसेल्वम आणि के. पलानीस्वामी यांच्या गटात चढाओढ सुरू आहे. ...

शशिकला यांचे अद्रमुकवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न - Marathi News | Shashikala's attempt to gain control over AIADMK | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शशिकला यांचे अद्रमुकवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न

राजकारणात परतण्याचे संकेत : पक्षाची वाताहात बघवत नाही ...

त्या २५ जागांनी बदलले होते सत्तेचे गणित, अण्णा द्रमुकला मिळाली दुसऱ्यांदा संधी - Marathi News | Tamil Nadu Assembly Elections 2021 : Those 25 seats had changed the mathematics of power, Anna DMK got a second chance | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :त्या २५ जागांनी बदलले होते सत्तेचे गणित, अण्णा द्रमुकला मिळाली दुसऱ्यांदा संधी

Tamil Nadu Assembly Elections 2021 : तमिळनाडूच्या राजकारणात गेल्या ३० वर्षांत दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्याची संधी २०१६ मध्ये अण्णा द्रमुकला मिळाली होती. दर पाच वर्षांनी सत्तेची सूत्रे बदलणाऱ्या तमिळी जनतेचा २०१६ मध्ये पण तसाच मूड होता. पण... ...