लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर जिल्हा सहकारी बँक

नगर जिल्हा सहकारी बँक, मराठी बातम्या

Ahmednagar district bank, Latest Marathi News

जिल्हा बँक भरतीचा करारनामा अवघ्या शंभर रुपयांच्या मुद्रांकावर - Marathi News | District Bank Recruitment Agreement on a stamp of Rs | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :जिल्हा बँक भरतीचा करारनामा अवघ्या शंभर रुपयांच्या मुद्रांकावर

शेतक-यांना पीक कर्ज देताना सर्व कागदपत्रे तपासून घेणा-या जिल्हा सहकारी बँकेने नोकरभरतीचे काम देताना ‘नायबर’ या संस्थेसोबत अवघ्या शंभर रुपयांच्या मुद्रांकावर करारनामा केला आहे ...

गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारालाच कारवाईची धमकी; अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षांचा उफराटा न्याय - Marathi News | Threatening action against a candidate on the quality list; Ahmednagar District Co-operative Bank Chairman | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारालाच कारवाईची धमकी; अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षांचा उफराटा न्याय

विशाल बहिरम हा नाशिक जिल्ह्यातील आदिवासी तरुण बँकेच्या भरतीत ज्युनिअर आॅफिसर या पदावर अनुसूचित जमाती प्रकल्पग्रस्त संवर्गात गुणवत्ता यादीत अव्वल आला होता. या उमेदवाराच्या जागेवर प्रतीक्षा यादीतील उमेदवाराची नियुक्ती केली असल्याचे जिल्हा सहकारी बँकेचे ...

अहमदनगर जिल्हा बँक भरतीचा फेरचौकशी अहवाल संशयास्पद, समितीचे सोयीचे निष्कर्ष - Marathi News | Ahmednagar District Bank Recruitment Report Suspicious, Committee Convenient Conclusions | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :अहमदनगर जिल्हा बँक भरतीचा फेरचौकशी अहवाल संशयास्पद, समितीचे सोयीचे निष्कर्ष

नगर जिल्हा सहकारी बँकेने २०१६-१७ मध्ये लिपिक, ज्युनिअर आॅफिसर अशा ४६५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली. ...

आर्थिक बेशिस्तीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील पाच बँकांना टाळे - Marathi News | Five banks in Ahmednagar district have avoided due to financial condition | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :आर्थिक बेशिस्तीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील पाच बँकांना टाळे

आर्थिक बेशिस्तीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील पाच नागरी सहकारी बँकांना टाळे लागले आहे. तर एका बँकेचे विलिनीकरण झाले आहे. ...

अहमदनगरमध्ये सहकारी बँकेची शाखा फोडली, सायरन वाजल्यामुळे लुटण्याचा प्रयत्न फसला - Marathi News | The branch of the co-operative bank of the bank was broken | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :अहमदनगरमध्ये सहकारी बँकेची शाखा फोडली, सायरन वाजल्यामुळे लुटण्याचा प्रयत्न फसला

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची नगर तालुक्यातील वाळकी येथील शाखा पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी फोडली. मात्र बँकेतील सायरन वाजल्यामुळे तिजोरी लुटण्याचा प्रयत्न फसला. ...

जिल्हा बँक नोकरभरती घोटाळ्याप्रकरणी संचालक मंडळाच्या निलंबनाची मागणी - Marathi News | Demand for suspension of board of directors in district bank job fraud scam | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :जिल्हा बँक नोकरभरती घोटाळ्याप्रकरणी संचालक मंडळाच्या निलंबनाची मागणी

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेतील नोकरभरती घोटाळ्यास जबाबदार असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालक मंडळाचे तातडीने निलंबन करावे, तसेच प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करावेत ...

नगर जिल्हा बँकेची भरती रद्द; ‘लोकमत’ बातमीचा परिणाम - Marathi News | Cancellation of Ahmednagar district bank recruitment process; The result of 'Lokmat' news | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :नगर जिल्हा बँकेची भरती रद्द; ‘लोकमत’ बातमीचा परिणाम

नगर जिल्हा बँकेची भरती पारदर्शकपणे व मार्गदर्शक सूचनांनुसार राबवली नसल्याने ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचा आदेश नाशिकच्या विभागीय सहनिबंधकांनी बुधवारी काढला. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करावी, असेही या आदेशात म्हटले आहे. ...

नोटाबंदीपासून नगर जिल्हा बँकेचे १२ कोटी पडून; रिझर्व्ह बँकेकडून नोटा स्वीकारण्यास नकार - Marathi News |  12 crore from Ahmednagar district bank; Refuse to accept notes from RBI | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :नोटाबंदीपासून नगर जिल्हा बँकेचे १२ कोटी पडून; रिझर्व्ह बँकेकडून नोटा स्वीकारण्यास नकार

नोटाबंदीनंतर मोठ्या मिनतवारीनंतर रिझर्व्ह बँकेने अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ३५० कोटी रुपये स्वीकारले आहेत. पण अजूनही १२ कोटी रुपयांची रकम रिझर्व्ह बँकेकडून स्वीकारली जात नसल्याने बँकेतच पडून आहे. ...