lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरुषी हत्या

आरुषी हत्या, मराठी बातम्या

Aarushi murder, Latest Marathi News

तलवार दाम्पत्याला पाहण्यासाठी झुंबड , सुटका सोमवारी: पत्रकार, हौशे सर्वांनाच उत्सुकता - Marathi News | Sword to see swords, rescuers Monday: Journalists, enthusiasts, everyone's curiosity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तलवार दाम्पत्याला पाहण्यासाठी झुंबड , सुटका सोमवारी: पत्रकार, हौशे सर्वांनाच उत्सुकता

बहुचर्चित आरुषी व हेमराज हत्याकांड प्रकरणातील राजेश व नुपूर तलवार दाम्पत्याची सुटका होणार असल्याने, डासना तुुरुंगाच्या बाहेर पत्रकारांनी शुक्रवारी एकच गर्दी केली होती. ...

सीबीआय तोंडघशी : पालक निर्दोष, आरुषीची हत्या मग केली तरी कोणी? - Marathi News |  The CBI comes face to face: Parents kill innocent, but if Aarushi was killed? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीआय तोंडघशी : पालक निर्दोष, आरुषीची हत्या मग केली तरी कोणी?

पुरावे देण्यात सीबीआयला अपयश आल्याने आरुषी हत्या प्रकरणातून अलाहाबाद उच्च न्यायालयाने तिचे वडील डॉ. राजेश तलवार व आई नुपूर यांची पुराव्याअभावी सुटका केली. ...

आरुषी हत्याकांड: जाणून घ्या, काय आहे हे प्रकरण ? - Marathi News | Aarushi murder: Know, what is the matter? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरुषी हत्याकांड: जाणून घ्या, काय आहे हे प्रकरण ?

तलवार दाम्पत्याची एकुलती एक मुलगी आरुषी तलवार हिची 2008 रोजी हत्या करण्यात आली होती. नोएडा जलवायू विहार एल-32 मध्ये तलवार हे कुटुंब राहत होते. 16 मे 2008च्या सकाळी आरुषी तिच्या बेडरुममध्ये मृतावस्थेत सापडली होती. तिची गळा चिरून हत्या करण्यात आली होती ...

आरुषी व हेमराज हत्या प्रकरणात राजेश आणि नुपूर तलवार यांची निर्दोष मुक्तता - Marathi News | Rajesh and Nupur Talwar's acquittal in the murder case of Aarushi and Hemraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरुषी व हेमराज हत्या प्रकरणात राजेश आणि नुपूर तलवार यांची निर्दोष मुक्तता

संपूर्ण देशभरात गाजलेल्या आरुषी आणि हेमराज हत्याकांड प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालय आरोपी राजेश व नुपूर तलवार यांची निर्दोष मुक्तता केली आहे ...

त्या रात्री जलवायू विहारच्या एल-32 बंगल्यात काय घडल होतं ? आज येणार आरुषी-हेमराज हत्याकांडाचा निकाल - Marathi News | What happened in the L-32 bungalow in Jalaiyu Vihar that night? Arushi-Hemraj murder case will come today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्या रात्री जलवायू विहारच्या एल-32 बंगल्यात काय घडल होतं ? आज येणार आरुषी-हेमराज हत्याकांडाचा निकाल

संपूर्ण देशभरात गाजलेल्या आरुषी आणि हेमराज हत्याकांड प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालय आज  निकाल देणार आहे. ...