नागपूर - सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये बजावला मतदानाचा हक्क नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, २१ राज्यांतील १०२ मतदारसंघातील १६ कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क आशुतोषने वाट लावली! मुंबई इंडियन्सने हातातली मॅच अवघड केली, पण पंजाब किंग्सने संधी गमावली What a Ball! जसप्रीत बुमराहच्या यॉर्करने पंजाबच्या फलंदाजाचे उडवले तिन्ही त्रिफळे; Video रोहित शर्मासाठी 'गायत्री'ची खास इस्टा स्टोरी! तुम्ही तिला विसरला असाल पण, हिटमॅन.. सूर्यकुमार यादव, रोहित शर्माच्या फटकेबाजीला तिलक वर्माची साथ, पण पंजाब किंग्सचे कमबॅक सॅमने १७व्या षटकात सूर्याचे वादळ थंड केले आणि प्रभसिमरन सिंगने अविश्वसनीय झेल घेतला. सूर्याने ५३ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७८ धावा केल्या. रोहित शर्माचा One Handed Six! हिटमॅनचा MI कडून मोठा विक्रम, पांड्याचं सेलिब्रेशन सॅम करनच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित झेलबाद झाला. त्याने २५ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३६ धावा केल्या. आयपीएलमध्ये प्रथमच सॅमने रोहितची विकेट मिळवली. रोहित शर्माची IPL मधील 'फनटास्टीक फोर' मध्ये एन्ट्री; सूर्यकुमार यादवची फिफ्टी सूर्या- रोहितने संघाला पॉवर प्लेमध्ये ५४ धावांपर्यंत पोहोचवले. या दोघांनी ३५ चेंडूंत अर्धशतकीय भागीदारी पूर्ण केली. मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंकडून राजकीय निवृत्तीची घोषणा; म्हणाले, पुढे अंबादास दानवे किंवा... PBKS vs MI कागिसो रबाडाने दुसऱ्याच षटकात MI ला धक्का दिला आणि इशान किशन ( ८) याचा हरप्रीत ब्रारने सुरेख झेल घेतला. रोहित शर्मा-शिखर धवन यांचा हातात हात अन् डान्स! दोन जिगरी मित्रांचा भारी Video भाजपच्या स्थापनेनंतर कोकणात पहिल्यांदाच उमेदवारी, नारायण राणे उद्या अर्ज दाखल करणार MS Dhoni नंतर रोहित शर्माने इतिहास रचला; Toss हरल्यावरही हार्दिक पांड्या आनंदी सांगलीतील व्यापारी पिता-पुत्राकडून चार कोटींची फसवणूक, मसाले व्यापाऱ्यात गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा Fact Check :...और दिल में बजी घंटी! 'तिला' पाहून शुबमन गिलनं खरंच दिली का अशी रिॲक्शन, Video Viral नवी मुंबई - नवी मुंबईमधील २८० शाळांमध्ये मतदानाचा जागर, चित्रांसह रांगोळीमधून आवाहन, महापालिकेचा उपक्रम रोहित शर्माने Mumbai Indians च्या खराब सुरूवातीवर अन् कर्णधारपदावर मौन सोडले
मुंबई महानगरपालिका FOLLOW Mumbai municipal corporation, Latest Marathi News
वाहन चालकांसोबत वादाचेही प्रसंग. ...
फेरीवाला प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढू न शकल्याने मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीला फटकारले ...
मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने पावसाळापूर्व तयारी सुरू केली आहे. ...
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कचऱ्याची वेळेवर आणि योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी दिले. ...
अवैध पार्किंगवर कारवाई करण्यासाठी ५०० जवानांची मदत देण्याबाबत पाेलिस महासंचालक कार्यालयाकडे मदत मागण्यात आली. ...
मुंबई मेट्रो रेल्वेशी संबंधित कामकाज करणाऱ्या पाच कंत्राटदारांनी ३२६ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकवला आहे. ...
श्रीराम नवमीनिमित्त १७ एप्रिल २०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने बच्चे कंपनीला राणीच्या बागेचा आनंद लुटता येणार आहे. ...
मुंबई सुशोभीकरणाच्या अंतर्गत झाडांच्या भोवती करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईची बत्ती गुल होण्याची शक्यता आहे. ...