Latest 31st December party News in Marathi | 31st December party Live Updates in Marathi | 31 डिसेंबर पार्टी बातम्या at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 06:41 PM

  जम्मू-काश्मीर : पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, पुंछ जिल्ह्यात पाक सैन्याकडून गोळीबार.

 • 05:32 PM

  मुंबईकरांना ३ ते ६ जानेवारी दरम्यान घेता येणार साताऱ्यातील “माण” तालुक्याचा अनुभव

 • 05:17 PM

  पुणे कौशल्याचा भांडार आहे, मात्र येथे वाहतुकीचा बोजवारा उडालेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 • 05:03 PM

  ठाणे - राजलक्ष्मी कंपाउंड भिवंडी येथे भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

 • 03:35 PM

  सातारा : प्रांताधिकारी यांच्यासह अधिकाऱ्यांचे पथक पालिकेत दाखल. मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या विरोधात दाखल झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर कागदपत्रांची तपासणी सुरू.

 • 03:32 PM

  EPL : मँचेस्टर युनायटेडने प्रशिक्षक जोस मॉरिन्हो यांची हकालपट्टी केली

 • 03:29 PM

  पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे मेट्रोच्या कार्यक्रमावर शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा बहिष्कार

 • 03:13 PM

  येवला (नाशिक) : खामगाव पाटी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने हरणाचा मृत्यू.

 • 02:43 PM

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कल्याणमध्ये आगमन

 • 02:24 PM

  आंध्र प्रदेश- फेथाई वादळामुळे पूर्व गोदावरीतील दर्यापट्टा गावातील 14 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान

 • 01:58 PM

  कल्याण पश्चिमेकडील लालचौक रस्ता वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांसाठी केला बंद

 • 01:22 PM

  2008 परप्रांतीयांविरोधातील आंदोलन प्रकरण: राज ठाकरेंना इगतपुरी कोर्टाकडून जामीन मंजूर

 • 01:02 PM

  हा जनतेचा कार्यक्रम आहे, या ठिकाणी सगळ्या पक्षांनी यायला हवे- विनोद तावडे

 • 12:32 PM

  2008चं परप्रांतीयांविरोधातील आंदोलन प्रकरण, राज ठाकरे इगतपुरी न्यायालयात हजर

 • 12:28 PM

  राफेल आणि 1984 शीख दंगल प्रकरणावरून लोकसभेत गदारोळ; कामकाज उद्या 11 पर्यंत स्थगित

All post in लाइव न्यूज़