लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017

फिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017

2017 fifa u-17 world cup, Latest Marathi News

क्रिकेट आपल्या देशाचा जणू अघोषित राष्ट्रीय खेळ. मात्र आता या क्रिकेटच्या भूमीत 17 वर्षांखालील मुलांच्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉलचा थरार रंगत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं 6 ऑक्टोबरपासून पुढील 23 दिवस संपूर्ण भारत फुटबॉलमय होईल. या चित्तथरारक खेळाचा साद्यंत वृत्तांत...
Read More
#BestOf2017: वर्षभरात फुटबॉलची क्रेझ वाढली - Marathi News | # BestOf2017: Football crashes over the year | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :#BestOf2017: वर्षभरात फुटबॉलची क्रेझ वाढली

२०१७ वर्ष भारतीय फुटबॉलसाठी अनेक प्रकारे महत्त्वपूर्ण आणि अभिमानाचे ठरले. जागतिक क्रमवारीत उंचावलेले स्थान, १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद आणि आशिया चषक स्पर्धेसाठी मिळवलेली पात्रता यांसह अनेक क्षण भारतीय फुटबॉलप्रेमींसाठी लक्षवेधी ठर ...

१७ वर्षांखालील फुटबॉल : फिफा विश्वचषक स्पर्धा शानदार ठरली - Marathi News | Under the age of 17, the FIFA World Cup is a fantastic one | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :१७ वर्षांखालील फुटबॉल : फिफा विश्वचषक स्पर्धा शानदार ठरली

जगभरातील गुणवान युवा फुटबॉलपटूंनी भारतात पहिल्यांदाच पार पडलेल्या १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत आपले कौशल्य दाखवले. ...

फिफा अंडर 17 वर्ल्डकपवर इंग्लंडने पहिल्यांदाच कोरलं नाव, स्पेनचा उडवला धुव्वा - Marathi News | England defeats Spain 5-2 in FIFA Under-17 World Cup | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :फिफा अंडर 17 वर्ल्डकपवर इंग्लंडने पहिल्यांदाच कोरलं नाव, स्पेनचा उडवला धुव्वा

अंतिम लढतीत इंग्लंडने पिछाडीवर पडल्यानंतरही उत्तम खेळ करत विश्वचषकावर नाव कोरलं. इंग्लंडने स्पेनची २-० अशी आघाडी मोडून काढत ५-२ अशा गोलफरकाने ही लढत जिंकली... ...

इंग्लंड स्पेनपुढे आव्हान निर्माण करण्यास सक्षम - Marathi News | Able to generate challenge before the England Spain | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :इंग्लंड स्पेनपुढे आव्हान निर्माण करण्यास सक्षम

कोलकातामध्ये आज (शनिवारी) इंग्लंड आणि स्पेन संघांदरम्यान फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे. ...

१७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत तिसरे स्थान पटकावण्यासाठी ब्राझील, माली लढणार - Marathi News | Brazil, Mali to fight third place in Under-17 FIFA World Cup | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :१७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत तिसरे स्थान पटकावण्यासाठी ब्राझील, माली लढणार

कोलकाता : उपांत्य फेरीत इंग्लंडविरुध्द झालेल्या अनपेक्षित एकतर्फी पराभवानंतर अंतिम फेरीचे स्वप्न धुळीस मिळालेला बलाढ्य ब्राझील संघ शनिवारी १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत तिसरे स्थान पटकावण्यासाठी झुंजार मालीविरुध्द भिडेल. ...

‘फिफा’च्या सामन्याला विक्रमी गर्दी, ३८ हजार प्रेक्षकांची उपस्थिती - Marathi News | A FIFA match is set for a record crowd, 38 thousand viewers attend | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :‘फिफा’च्या सामन्याला विक्रमी गर्दी, ३८ हजार प्रेक्षकांची उपस्थिती

नवी मुंबई : जागतिक फुटबॉल महासंघाच्या (फिफा) १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे आठ सामने नेरुळ येथील डी. वाय. पाटील स्टेडिअम येथे पार पडले. ...

ब्रेवस्टरने इंग्लंडला पोहोचवले फायनलमध्ये, ब्राझीलचे आव्हान संपुष्टात - Marathi News | Brewmaster delivered to England in the final match, ending Brazil's challenge | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :ब्रेवस्टरने इंग्लंडला पोहोचवले फायनलमध्ये, ब्राझीलचे आव्हान संपुष्टात

कोलकाता : रियान ब्रेवस्टरने आपल्या जबरदस्त कामगिरीत सातत्य ठेवताना आज येथे स्पर्धेत दुसरी हॅट्ट्रिक नोंदवली. त्याच्या या जबरदस्त कामगिरीच्या बळावर इंग्लंडने विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आणि प्रेक्षकांचा लाडका संघ असणा-या ब्राझीलला ३-१ गोलने पराभूत करतान ...

युरो चॅम्पियन्सपुढे आफ्रिकन धडाका रोखण्याचे आव्हान, आज स्पेन-माली भिडणार, अंतिम फेरीसाठी लढत - Marathi News | Euro Champions Challenge to Stop African Shutdown, Today Spain-Mali Will Fight, Final Fighting | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :युरो चॅम्पियन्सपुढे आफ्रिकन धडाका रोखण्याचे आव्हान, आज स्पेन-माली भिडणार, अंतिम फेरीसाठी लढत

मुंबई : भारतात पहिल्यांदाच आयोजित झालेली १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून बुधवारी नवी मुंबईमध्ये स्पेन आणि माली यांच्यात चुरशीचा उपांत्य सामना रंगेल. ...