लाइव न्यूज़
  • 05:41 PM

    मालेगाव ( वाशीम ) : मयूर इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाला लागली आग, लाखो रुपयांचे नुकसान, घटनास्थळी आग विझविण्यासाठी आग्निशमन दल घटनास्थळी.

  • 05:00 PM

    पुतळ्याबाबत देशात होणाऱ्या साऱ्या घटना दुदैवी आहे : मा.गो.वैद्य,आरएसएस.

  • 04:43 PM

    यवतमाळ : शहरात तवेरा गाडीतून 32 लाख रुपयांची संशयास्पद रोकड जप्त, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई.

  • 04:26 PM

    खामगाव : उप जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या एका बालकाचा मृत्यू.

  • 04:03 PM

    हिंगोली : औंढ्यात व्यापाऱ्याची दागिन्यांनी भरलेली बॅग पळवणारा भुरटा चोर जमावाने पकडला.

  • 03:39 PM

    राज्याच्या विकासदरात 2.7 टक्क्यांनी घसरण. आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत मांडला. राज्याच्या उत्पन्नापेक्षा खर्चात वाढ. गतर्षीपेक्षा कृषीक्षेत्रात 8.3 टक्क्यांनी घसरण.

  • 03:32 PM

    अहमदनगर : पथदिवे घोटाळ्यात महापालिकेचे उपायुक्त विक्रम दराडे व कॅफो झिरपे या दोघांना तोफखाना पोलिसांनी केली अटक.

  • 02:49 PM

    औरंगाबाद : हरणाची शिकार करून मांस विक्री करणारे दोन जण नारेगाव येथे अटक. एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांची कारवाई. शेख आसिफ- शेख साजीद अटकेत.

  • 02:38 PM

    नागालँडचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री नेफ्यू रियो व मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला सुरूवात.

  • 02:15 PM

    चंद्राबाबू नायडूंनी आमच्याकडून प्रेरणा घेतली- संजय राऊत यांचा दावा.

  • 01:57 PM

    ठाणे : सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडून खंडणी उकळण्याच्या आरोपाखाली ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात खंडणीविरोधी पथकाने विशेष मकोका न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात एका मराठी अभिनेत्रीसह तीन आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

  • 01:45 PM

    अकोले (अहमदनगर ): अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार. आरोपीविरोधात गुन्हा दाखल.

  • 01:42 PM

    बीड : महिला सुरक्षेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने परळी पोलीस ठाण्यावर मूकमोर्चा.

  • 01:06 PM

    यवतमाळ : मोबाइल व्यावसायिकाला चाकूच्या धाकावर चौघांनी लुटले. तीन लाख 12 हजार रुपये लुटले. दारव्हा तालुक्यातील गणेशपूर येथील घटना. नितेश महल्ले असे व्यावसायिकाचे नाव.

  • 12:47 PM

    धुळे : लाच मागितल्याप्रकरणी मंञालयातील सहसचिव तथा प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी नाशिक प्रभाकर बाबुराव पवार अटकेत.

All post in लाइव न्यूज़