डोंबिवलीमध्ये ट्रान्सफॉर्मरला आग; दोन दुचाकी भस्मसात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 06:00 PM2018-09-08T18:00:22+5:302018-09-08T18:02:27+5:30

Transformer fired two bikes in the fire | डोंबिवलीमध्ये ट्रान्सफॉर्मरला आग; दोन दुचाकी भस्मसात

डोंबिवलीमध्ये ट्रान्सफॉर्मरला आग; दोन दुचाकी भस्मसात

Next

डोंबिवली : येथील नेहरू मैदानाजवळ ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याने शेजारी लावलेल्या दुचाकीही जऴाल्या. आज सायंकाळी 5 च्या सुमारास ही घटना घडली. 


 आग लागल्याचे समजताच स्थानिक नगरसेवक संदीप पुराणिक, राजेश मोरे यांनी घटनास्थळी दाव घेतली. तसेच अग्निशमन दलालाही याची माहिती देण्यात आली. या आगीमध्ये दोन दुचाकींनीही पेट घेतला. अग्निशमन दलाने ही आग विझविली. ट्रान्सफॉर्मर जळाल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. 
 

Web Title: Transformer fired two bikes in the fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.