कोपरीत आदिवासी मुलींच्या वसतीगृहात कोसळला स्लॅब; एकजण जखमी  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 02:19 PM2019-03-26T14:19:42+5:302019-03-26T14:21:14+5:30

जखमी तरुणी ही एम. एससीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे.

Slab collapsed in tribal girls' hostels on the shore; One injured | कोपरीत आदिवासी मुलींच्या वसतीगृहात कोसळला स्लॅब; एकजण जखमी  

कोपरीत आदिवासी मुलींच्या वसतीगृहात कोसळला स्लॅब; एकजण जखमी  

Next

ठाणे - कोपरीतील आदिवासी मुलींच्या वसतीगृहाचा स्लँब कोसळल्याने एक मुलगी जखमी झाली आहे. त्यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. या अपघातात जखमी झालेल्या कांचन मोरे हा तरुणीला ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमी तरुणी ही एम. एससीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे.



 

Web Title: Slab collapsed in tribal girls' hostels on the shore; One injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.