Video - बदलापूरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 12:03 PM2019-01-04T12:03:21+5:302019-01-04T13:11:22+5:30

बदलापूरमध्ये एका केमिकल कंपनीला शुक्रवारी (4 जानेवारी) भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. माणकीवली एमआयडीसीतील प्लॅटीनम पॉलिमर कंपनीला आग लागली आहे.

massive fire breaks out in chemical company badlapur | Video - बदलापूरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

Video - बदलापूरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

Next
ठळक मुद्देबदलापूरमध्ये एका केमिकल कंपनीला शुक्रवारी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.माणकीवली एमआयडीसीतील प्लॅटीनम पॉलिमर कंपनीला आग लागली आहे. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 

ठाणे - बदलापूरमध्ये एका केमिकल कंपनीला शुक्रवारी (4 जानेवारी) भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. माणकीवली एमआयडीसीतील प्लॅटीनम पॉलिमर कंपनीला आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

माणकीवली एमआयडीसीत प्लॅटीनम पॉलिमर कंपनी आहे. शुक्रवारी सकाळी केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. 



 

Web Title: massive fire breaks out in chemical company badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.