युतीसाठी भाजपाचा शिवसेनेला प्रस्ताव

भाजपाच्या बालेकिल्ल्यात मेळावे घेण्यास सुरूवात केल्याने अखेर भाजपाने शिवसेनेला अधिकृतपणे युतीचा प्रस्ताव पाठवला.

ठाण्यासह महाराष्ट्रात गृहनिर्माण संस्थांचे स्वतंत्र प्राधिकरण होणार

स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याचा शासनाचा विचार असल्याचे सुतोवाच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी येथील औपचारिक चर्चेत सांगितले

भाजपा आणि मित्र संघटनांचा टाऊनहॉलच्या तारखेवर ताबा

निवडणुका जाहीर होताच शहरातील प्रत्येक मैदान आणि हॉल सभांसाठी बुक करण्याची चढाओढ राजकीय पक्षांत सुरू होते.

हत्येप्रकरणी काकाला जन्मठेप

हत्या केल्याप्रकरणी वासुदेव चंदर पाटील याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

निधीसाठी शिक्षक, विद्यार्थ्यांच्या खिशात हात

साहित्य संमेलनात सहभागी होण्याची सक्ती मराठी भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांना करायची

आयएमएचा आज राष्ट्रीय सहवेदना दिन

डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी आयएमएच्या वतीने राष्ट्रीय सहवेदना दिन पाळण्यात आला. त्या निमीत्ताने हजारो डॉक्टरांनी एकत्र येत काळ्या फिती बांधून

शिक्षक आमदारकीची मदार ठाणे जिल्ह्यावर

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात पुन्हा शिवसेना-भाजपा परस्परांत भिडणार आहेत.

चौथा नेपाळी आरोपी अटकेत

मणप्पूरम गोल्ड लोन फायनान्सच्या उल्हासनगर शाखेतून जवळपास सात कोटी रुपयांचे सोने चोरणाऱ्या टोळीतील चौथ्या नेपाळी आरोपीस ठाणे पोलिसांनी सोमवारी अटक

संजय भोईर यांचा शिवसेनेत प्रवेश

भोईर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवारी ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

कारवाईबाबत दिशाभूल

बेकायदा बांधकामे हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

उल्हासनगरात मनसेची अस्तित्वाची लढाई

मनसेला खाते उघडून देणारे शहर असा जरी उल्हासनगरचा उल्लेख होत असला

भोईर यांना महापौरपदाचे गाजर!

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वारंवार होणाऱ्या अपमानाला आणि डावलण्याला कंटाळून भोईर अ‍ॅण्ड कंपनीने दोन वेळा शिवसेनेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला

युती झाल्यास बंडखोरांवर मनसे तरणार

शिवसेना-भाजपाची युती झाली, तर त्या दोन्ही पक्षातील असंतुष्ट, बंडखोर, नाराजांची फौज बाहेर पडेल आणि त्यांचा फायदा आपल्याला उठवता येईल

उल्हासनगरात महायुती अशक्य

रिपाइंशी परस्पर जागावाटप केल्याने शिवसेनेचे नेते प्रचंड नाराज झाले आहेत.

व्यापारी रिंगणात

भाजपा व शिवसेना या सत्ताधारी पक्षांना इंगा शिकवण्याकरिता व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी पालिकेत पाठवण्याकरिता काही जागा लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला

तटकरेंच्या परिषदेला आव्हाडांची दांडी

तटकरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दांडी मारल्याने तर्कवितर्कांना उधाण आले

खाकी वर्दीतील समुपदेशकाने केला चमत्कार

लहानपणीच त्याचे आईवडिलांचे छत्र हरवले. तो १३ ते १४ वर्षांचा होईपर्यंत आजीने त्याचा सांभाळ केला

जमा होणाऱ्या रकमेचा विमाच काढलेला नाही

मीरा-भार्इंदर महापालिकेत विविध करांच्या माध्यमातून जमा होणाऱ्या रकमेचा विमा काढण्यात आला नसल्याची गंभीर बाब समोर आली

आरोग्यसेवा योजनांच्या अंमलबजावणीत त्रुटी

आरोग्य सेवेसंदर्भातील सरकारी धोरण मुंबईत बसून ठरवले जाते.

ठाण्यात आघाडी निश्चित, सुनील तटकरे यांची ग्वाही

राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने मान्यता दिली आहे.

<< 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 699 >> 

Live Newsफोटोगॅलरी

  • लगबग BMC निवडणुकीची..!
  • क्षणार्धात हर्बरा उद्ध्वस्त...सर्वत्र प्रहार 
  • ज्येष्ठ अभिनेते ओम पुरींचे निधन
  • कॅप्टन कूल युगाचा अस्त
  • फ्लॅशबॅक 2016 : डिसेंबर
  • फ्लॅशबॅक 2016 : नोव्हेंबर
vastushastra
aadhyatma

महत्वाच्या बातम्या

Pollविद्यार्थिनींनी आखूड कपडे घालू नयेत असे सांगत ड्रेसकोड लागू करण्याची एसएनडीटीची भूमिका योग्य वाटते का?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
85.56%  
नाही
12.75%  
तटस्थ
1.7%  
cartoon