कर्जतमध्ये महिलेला घरात घुसून मारहाण

कर्जत तालुक्यातील कोळीवली येथे महिलेला काही पुरु षांनी घरात घुसून मारहाण केल्याचा निंदनीय प्रकार घडला. तक्र ार नोंदविण्यासाठी

लोकानुनयाचा १५८ कोटींचा खड्डा

ठाणे महापालिका क्षेत्रातील ५०० चौ.फु. क्षेत्रफळाच्या घरांना मालमत्ताकरातून मुक्ती देण्याच्या शिवसेनेच्या लोभसवाण्या घोषणेमुळे

मालमत्ताकराचा बोजा ४५ कोटींचा

शहरातील ५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ताकरात माफी, तर ७०० चौ. फुटांच्या घरांना करात सवलत देण्याच्या शिवसेनेच्या घोषणेमुळे

३५ जागा घेता की जाता?

ठाणे महापालिका निवडणुकीत युतीची गरज ही भाजपाला अधिक असल्याने अगोदर भाजपाला ४५ जागा देऊ करणाऱ्या शिवसेनेने युती

शिवसेना-भाजपाच्या नाराजांवर मनसेची भिस्त

शिवसेना-भाजपा युतीच्या निर्णयावर मनसेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. पक्षात चांगल्या उमेदवारांचे

खर्च निम्म्यावर, उपस्थितांची जागा घटवली

पाच कोटींचा निधी गोळा करण्यासाठी धडपडणाऱ्या आयोजकांना आतापर्यंत अवघा दोन कोटींचा निधी गोळा करण्यात यश आल्याने

नामांकित कंपन्यांच्या गोण्यांत निकृष्ट सिमेंट

सिमेंटची वाहतूक करताना रेल्वेच्या डब्यांमध्ये पडणारे निकृष्ट दर्जाचे सिमेंट मातीमोल भावात विकत घेऊन ते नामांकित कंपन्यांच्या

‘दाभोलकर, पानसरेंची हत्या महाराष्ट्रात व्हावी याचा खेद’

धर्माचे विचार, रूढीपरंपरा आणि त्याचबरोबर विज्ञानाची समीकरणे विवेकी विचारांच्या कसोटीवर घासून घ्यावी लागतात. हा समाजपरिवर्तनाचा

दोन बायकांचा दादला गजाआड

दोन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करून तिसऱ्यांदा बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असलेल्या जळगावच्या एका उच्चशिक्षित कुटुंबातील

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर बंदी

प्रजासत्ताकदिनी प्लास्टिक राष्ट्रध्वजाच्या वापरावर शासनाने बंदी घातली आहे. राष्ट्रध्वजाचा मान राखला जावा तसेच त्याचा

‘आवाहन करून पुतळे पाडतात, कुठे चाललोय आपण?’

सावरकर आणि गांधी या दोन विचारसरणींवर आपला देश उभा आहे. गांधीवादाने गेली ७० वर्षे काय फळं मिळाली, ते भोगलंय

योग्यता प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेचे चित्रीकरण!

वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण करण्याचा अभिनव उपक्रम ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी

शिवसेनेच्या पोतडीत आणखी काय असेल?

मुंबईत युती होण्याची वाट न पाहता शिवसेनेने वचननामा प्रसिध्द केल्याने ठाण्याच्या युतीतही ठिणगी पडली आहे. येथेही शिवसेनेने

आघाडीत आठ जागांचा तिढा कायम

काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी ठाण्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली असल्याची घोषणा केली असली, तरी आघाडीचे जागावाटप

ज्येष्ठ नागरिक भवनाचा ताबा नाहीच

मागील महापालिका निवडणुकीपूर्वी ठाणे महापालिकेने ‘ज्येष्ठ नागरिक भवन’ उभारण्याची घोषणा केली होती. मात्र, या भवनाचा ताबा

काँग्रेसकडून आघाडीसाठी ४०-६० चा फॉर्म्युला

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत आघाडीसंदर्भात चाचपणी करण्याचे आदेश वरिष्ठांकडून मिळताच राष्ट्रवादी आणि काँग्रेसने

मनसेचे निवडणूक कार्यालय हायटेक

सध्या डिजिटलायझेशनचा गवगवा सर्वत्र होत असताना त्याची कास मनसेने धरली आहे. ठाण्यातील पक्षाचे निवडणूक कार्यालय हायटेक

निवडणूक खर्चात ठाण्याची मुंबईवर मात

ठाणे आणि मुंबईसह राज्यातील १० महानगरपालिकांमध्ये होणाऱ्या निवडणुकांची रणधुमाळी २१ फेब्रुवारीला होणार आहे. राज्य निवडणूक

शिक्षक आमदारकीला कितीही करा खर्च

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचा एकंदर पसारा पाहून असेल, पण या निवडणुकीतील उमेदवारांना निवडणूक आयोगाने खर्चाचे

आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणे जमीनदोस्त

महापालिकेच्या आरक्षित भूखंडांवर बांधलेले बेकायदा गाळे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने सोमवारी जमीनदोस्त केले.

<< 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 702 >> 

Live Newsफोटोगॅलरी

  • लगबग BMC निवडणुकीची..!
  • क्षणार्धात हर्बरा उद्ध्वस्त...सर्वत्र प्रहार 
  • ज्येष्ठ अभिनेते ओम पुरींचे निधन
  • कॅप्टन कूल युगाचा अस्त
  • फ्लॅशबॅक 2016 : डिसेंबर
  • फ्लॅशबॅक 2016 : नोव्हेंबर
vastushastra
aadhyatma

Pollविद्यार्थिनींनी आखूड कपडे घालू नयेत असे सांगत ड्रेसकोड लागू करण्याची एसएनडीटीची भूमिका योग्य वाटते का?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
85.57%  
नाही
12.79%  
तटस्थ
1.64%  
cartoon