Wimbledon Tennis : 724 दिवसांनंतर तिचे दमदार कमबॅक !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 11:44 PM2018-07-02T23:44:51+5:302018-07-02T23:45:16+5:30

अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने विम्बल्डन स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत नेदरलँड्सच्या अरांतक्सा रुसचा 7-5, 6-3 असा सहज पराभव केला. 

Wimbledon Tennis: 724 days after her strong comeback! | Wimbledon Tennis : 724 दिवसांनंतर तिचे दमदार कमबॅक !

Wimbledon Tennis : 724 दिवसांनंतर तिचे दमदार कमबॅक !

googlenewsNext


विम्बल्डन -  सातवेळा तिने विम्बल्डन स्पर्धेतील महिला एकेरीचे जेतेपद पटकावले आहे. मात्र मागील दोन वर्षे वैयक्तिक कारणास्तव ती विम्बल्डन स्पर्धेत खेळली नव्हती. त्यामुळे सेंटर कोर्टवर टाळ्यांच्या कडकडाटाने तिचे स्वागत झाले. कोर्टवर दाखल होताच तिच्या नावाचा जचघोष झाला. तब्बल 724 दिवसांनी तिने या स्पर्धेत कमबॅक केले आणि तेही दमदार विजयाने. 



अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने विम्बल्डन स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत नेदरलँड्सच्या अरांतक्सा रुसचा 7-5, 6-3 असा सहज पराभव केला. 

Web Title: Wimbledon Tennis: 724 days after her strong comeback!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.